असा असेल याकूबचा फाशीचा दिनक्रम?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:53 PM ISTयाकूबच्या फाशीपूर्वी नागपूर जेलमध्ये आज काय झालं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:26 PM ISTयाकूब मेमनच्या फाशीची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:25 PM ISTसरकार याकूबच्या फाशीची घाई का करतयं - एमआयएमचा सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:25 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने निराशा - ओवेसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:06 PM ISTयाकूूब मेमन खटल्याचा घटनाक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:05 PM IST'सजा-ए-मौत' याकूबला मिळालं बर्थ डे गिफ्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:03 PM ISTयाकूबच्या सुनावणीचा आजचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:03 PM ISTअसा असू शकतो का याकूब मेमनचा फाशीचा दिवस?
मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठांनीही फेटाळली आहे. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली. त्यामुळे याकूब मेमनच्या फाशीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
Jul 29, 2015, 07:09 PM ISTफाशीच्या दहशतीनं याकूब घाबरला, याकूबला अन्न-पाणी गोड लागेना
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला.त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.
Jul 29, 2015, 11:48 AM ISTमुंबईचा गुन्हेगार याकूबचा कारागृहातच दफनविधी?
मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2015, 10:44 AM IST१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्ट : याकूब मेमनच्या अर्जावर उद्या सुनावणी
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात फाशीची शिक्षा झालेला एकमेव गुन्हेगार याकूब अब्दुक रजाक मेमन यांच्या माफीच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी सुप्रीम कोर्टात झाली. या याचिकेवर सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे.
Jul 27, 2015, 05:27 PM IST