नवी दिल्ली : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात फाशीची शिक्षा झालेला एकमेव गुन्हेगार याकूब अब्दुक रजाक मेमन यांच्या माफीच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी सुप्रीम कोर्टात झाली. या याचिकेवर सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे.
न्यायालयाने सुधारात्मक याचिकेच्या नियमांवर अटर्नी जनरल यांचे स्पष्टीकरण मागितले आहे. मेमन आपल्या अर्जात नमूद केले की नियमांवर निर्णय होण्यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याकूबला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.