90 किलोचा डॉल्फिन कापून खाल्ला! चौघांविरोधात गुन्हा दाखल; UP मधील धक्कादायक प्रकार
UP Crime : यमुना नदीत माशांच्या शिकारीसाठी गेलेले मच्छिमार शिकार करत असताना सुमारे 90 किलोचा डॉल्फिन मासा त्याच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर मच्छिमार डॉल्फिन माशासह गावात पोहोचले आणि त्याचे तुकडे करून आपापसात वाटून घेतले आणि खाऊन टाकले.
Jul 25, 2023, 04:08 PM ISTदिल्लीच्या पुरामागे मोठे षडयंत्र; 'आप'चा भाजपवर गंभीर आरोप
Delhi Flood : देशाची राजधानी दिल्लीतील बराच भागांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर येण्याचे कारण म्हणजे यमुनेतील पाण्याची वाढती पातळी. यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. मात्र आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. आपने हरियाणा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 15, 2023, 02:37 PM ISTBoat Accident: नदीत बोट उलटली, रक्षाबंधनासाठी गेलेले 20 जण बुडाले
बोटीत 35 ते 40 प्रवासी असल्याची माहिती, घटनास्थळी बचावकार्याला वेग
Aug 11, 2022, 07:50 PM ISTतरुणीने पुलावरुन मारली नदीत उडी, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
पुलावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
Jun 29, 2021, 03:44 PM ISTधक्कादायक... सोशल मीडिया स्टारचा यमुना नदी किनारी सापडला मृतदेह
सोशल मीडिया स्टारच्या निधनाचं कारण अद्यापही अस्पष्ट
Jun 27, 2021, 08:07 AM ISTनवी दिल्ली | राजधानी दिल्लीतही जलसंकट
नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतही जलसंकट
Aug 19, 2019, 08:05 PM ISTयमुना नदीत बोट बुडाली, १९ जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 03:25 PM ISTआर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 11:14 PM ISTउत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू
उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2013, 05:29 PM ISTउत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर
उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.
Jun 18, 2013, 04:32 PM IST