yogi government

छेडछाडीची तक्रार करायला गेलेल्या 'त्या' मुलीशी पोलिसांची गैरवर्तणूक; प्रियंका गांधींची आगपाखड

पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी मुलीलाच फैलावर घेतले. 

Jul 25, 2019, 05:41 PM IST

भष्टाचाराविरोधात योगी सरकार आक्रमक, सहाशे अधिकाऱ्यांवर कारवाई

 योगी सरकारतर्फे भ्रष्टाचारासंदर्भात सहाशे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Jul 4, 2019, 08:50 AM IST

योगी सरकारचा मोठा निर्णय; भीम आर्मीचा प्रमुख रावणची सुटका

सहारनपूर दंगलीच्यावेळी जातीय तेढ पसरवल्याचा आरोप

Sep 13, 2018, 08:53 PM IST

योगी सरकारच्या पहिल्या बैठकीत होऊ शकतो कर्जमाफीचा निर्णय

उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनल्यानंतर योगी सरकारची पहिली कॅबिनेट मिटींग ही ४ एप्रिलला ५ वाजता होणार आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी याची माहिती दिली आहे या कॅबिनेट बैठकीत यूपीमधील शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो. भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.

Apr 2, 2017, 05:07 PM IST

योगी सरकारने केलं आयपीएस हिमांशु कुमार यांना निलंबित

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने  जातीयवादच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे. हिमांशु कुमार यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने रिपोर्ट पाठवला होता. त्यानंतर हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे.

Mar 25, 2017, 03:31 PM IST