young girl

Jalgaon Young Girl took her life due to PUBG game PT1M4S

नाईट क्लबमध्ये ड्रिंकच्या एका घोटाने केलेली तरुणीची हालत पाहून कदाचित तुम्ही कधीही ड्रिंक घेणार नाही

युनायटेड किंग्डच्या एक्सेसमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. 

Aug 5, 2021, 12:36 PM IST

World Cup 2019 : चिमुरडीच्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या विराटचा व्हिडिओ व्हायरल

विराटचा मनं जिंकणारा अंदाज पाहायला मिळाला 

Jun 30, 2019, 01:47 PM IST

व्हिडिओ : प्रेम प्रकरणातून तरुणीवर वस्ताऱ्यानं हल्ला

 फरार मनान शेखचा पोलीस शोध घेत आहेत

Jul 12, 2018, 01:56 PM IST

रिक्षाचालकाकडून तरुणीला मारहाण आणि विनयभंग

घाटकोपरमधील धक्कादायक प्रकार

Jun 22, 2018, 07:57 PM IST

पॉवर बॅंक खांद्यावर ठेवून झोपली आणि झोपेतच मृत्यू

सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.

Feb 9, 2018, 01:16 PM IST

छेडाछेडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील भोपणी गावात सततच्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 

रुपाली श्रीधर जवळदापके असे त्या १८  वर्षीय मुलीचे नाव आहे. रुपाली ही देवणी इथे १२ वीत शिकत होती.  गावातील संदीप बालजीराव दोडके हा २४ वर्षीय गावगुंड रुपालीवर एकतर्फी प्रेम करत होता. 

Jan 25, 2017, 07:35 PM IST

पिंपरीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या

पिंपरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या करण्यात आलीये. अंतरा दास असं या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. 

Dec 25, 2016, 11:50 AM IST

कपिल शर्मा करतोय सुंदर तरुणीला डेट

बॉलिवूड अॅक्टर आणि छोट्या पडद्यावरील एका मोठ्या शोचा अँकर प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. कपिलची प्रसिद्धी पाहता त्याच्या अनेक मुली फॅन आहेत. काहींनी तर जाहीरपणे कपिलशी लग्नाची ही इच्छा बोलून दाखवली आहे.

Jun 16, 2016, 11:40 AM IST

बॉयफ्रेंडने किस केल्याने तरुणीचा मृत्यू

तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला किस केलं आणि तिचा मृत्यू झाला 

Jun 13, 2016, 02:40 PM IST

आयसीसमध्ये भरतीसाठी सोशल मीडियाचा सापळा

आयसीसमध्ये भरतीसाठी सोशल मीडियाचा सापळा

Dec 18, 2015, 08:03 PM IST

का वाढतोय तरूण मुलींमध्ये टी.बी.?

टीबी होण्याची अनेक कारणे आहेत. टीबीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टीबीच्या आजाराबाबत योग्य प्रसार व्हावा यासाठीच महानायक अमिताभ बच्चन हे देखील मोहिम राबवत आहेत. 

Mar 24, 2015, 08:31 PM IST

भोंदूबाबाचा पुण्यातील तरूणीवर बलात्कार

इच्छापूर्तीचा ताविज बनवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने पुण्यातील तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंब्रा इथं ही घटना घडली आहे

Sep 6, 2013, 11:35 AM IST