yuti break

युती तुटूनही सरकारला धोका नाही - दानवे

 याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

Feb 8, 2017, 07:36 PM IST

युती तुटल्यावर पिंपरी चिंचवडमधील राजकारण कसे रंगणार...

शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर काय होणार अशी चर्चा सुरु असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षला हवं तेच झाल्याचं चित्र आहे.

Jan 27, 2017, 09:30 PM IST

किशोरी पेडणेकरांनी काढली भाजपची पिसे....

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडल्यानंतर सामान्य शिवसैनिकाला अत्यानंद झाला आहे. मेळाव्यानंतर शिवसैनिकांच्या वतीने पक्षाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी शिवसैनिकांच्या भावना बोलून दाखवताना भाजपची पिसे काढली. 

Jan 26, 2017, 10:19 PM IST

किशोरी पेडणेकरांनी काढली भाजपची पिसे....

किशोरी पेडणेकरांनी काढली भाजपची पिसे....

Jan 26, 2017, 09:57 PM IST

भाजप सरकार टिकविण्यास खंबीर, रावसाहेब दानवेंचा दावा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार  आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. यानंतर शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहील का याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. त्यावर  तशी परिस्थिती आल्यास सरकार टिकविण्यासाठी भाजप सक्षम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

Jan 26, 2017, 09:55 PM IST

पवारांच्या 'काडी' मागचे राजकारण

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार  आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. पण या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jan 26, 2017, 09:08 PM IST

युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....

युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले.... 

Jan 26, 2017, 08:51 PM IST

युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....

 सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे.  जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 26, 2017, 08:20 PM IST