Yograj Singh vs Kapil Dev: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंगने माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक खुलासा सोशल मीडियावर झाला. यावर आता कपिल देव यांचीही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
Yograj Singh on Yuvraj Singh Caner: योगीराज सिंग यांनी आपल्या मुलाबद्दल बोलतानाच त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांबद्दलही एक खुलासा केलाय.
Yuvraj Singh father On Kapil Dev: योगीराज यांनी यावेळेस बोलताना सुनिल गावसकर कनेक्शन आणि मुंबईमधून खेळण्याचा त्यांच्या करिअरवर कसा दुष्परिणाम झाला याबद्दलही भाष्य केलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Sachin Tendulkar son Arjun Tendulkar) प्रशिक्षण दिलं आहे.
Yograj Targets Arjun Tendulkar : भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. आता त्यांच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा आलाय.
Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.