फ्लिंटॉफ असं काही बोलला ज्यामुळे युवराज भडकला आणि ठोकले ६ बॉलमध्ये ६ सिक्स
युवराज सिंग म्हणून भडकला
Apr 26, 2016, 07:05 PM ISTचिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार?
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याचे कुटुंबीय सध्या एका गंभीर प्रकरणात अडकलंय. त्यांच्याच एका नातेवाईकानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूला सिंग कुटुंबीय जबाबदार असल्याचं म्हटलंय.
Apr 22, 2016, 10:57 AM ISTयुवराजच्या चाहत्यांसाठी खुशखबर!
सनरायजर्स हैदराबादचा स्टार फलंदाज युवराज सिंग दुखापतीतून सावरत असून यंदाच्या हंगामात सहा मेला होणाऱ्या गुजरात लायन्ससंघाविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार असल्याचे युवराजने सांगितलेय.
Apr 22, 2016, 08:45 AM ISTकमबॅकसाठी युवराजचे शर्थीचे प्रयत्न
टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी युवराज सिंगच्या पायाला दुखापत झाली.
Apr 14, 2016, 06:29 PM ISTIPL : युवी सनरायझर्स हैदराबाद संघाबाहेर
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या दुखापतीतून धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग अद्याप तंदुरुस्त झालेला नाही.
Apr 8, 2016, 03:44 PM ISTनेहरा, युवराजच्या समावेशाने हैदराबादची ताकद वाढली
टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीनंतर आता लवकरच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बिगुल वाजणार आहे. येत्या नऊ एप्रिलपासून आयपीएल लीग सुरु होतेय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गोलंदाज आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांनी दमदार कामगिरी केली.
Apr 5, 2016, 04:47 PM ISTयुवराजचे वडील परत बोलले
मोहालीमध्ये झालेल्या टी 20 आधी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर टीका केली होती.
Mar 28, 2016, 10:41 PM ISTअनफिट युवराज टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी जखमी झालेला युवराज टी 20 वर्ल्ड कपच्या उरलेल्या मॅचना मुकणार आहे.
Mar 28, 2016, 06:59 PM ISTविजयानंतर टीम इंडियामध्ये होणार बदल?
भलेही भारतीय संघ विराट कोहलीच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. मात्र यानंतर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2016, 03:55 PM ISTभारत हारला असता तर हा खेळाडू ठरला असता व्हिलन
भारताने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त विजय मिळवला. विराटने भारताला पुन्हा एकदा विराट विजय मिळवून दिला. पण जर या मोठ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला असता तर...
Mar 27, 2016, 11:23 PM ISTयुवराजच्या वडिलांची धोनीवर पुन्हा टीका
नवी दिल्ली : भारतीय संघाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर निशाणा साधलाय.
योगराज यांनी शनिवारी मिड डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान युवराजवर होत असलेल्या अन्यायाबद्दल धोनीवर कडाडून टीका केली.
Mar 27, 2016, 03:02 PM ISTमोहालीच्या मैदानावर युवराजचा अखेरचा सामना?
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी भारतीय संघाला आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. हे मैदान म्हणजे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे घरचे मैदान.
Mar 27, 2016, 11:58 AM IST'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही'
कोलकाताच्या इडन गार्डनवर पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला.
Mar 22, 2016, 08:26 AM ISTयुवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.
Mar 19, 2016, 11:58 PM ISTयुवराजवर लागलेला कलंक पुसला जाणार का?
२००७मधील टी-२० वर्ल्डकप असो वा २०११ मधील वर्ल्डकप असो या दोन्ही वर्ल्डकपमध्ये चमकलेला हिरो म्हणजे युवराज सिंग. त्यांची दोन्ही वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती.
Mar 10, 2016, 04:27 PM IST