zee 24 taas impact

Zee 24Taas Impact: '..म्हणून नॉन महाराष्ट्रीयन'मराठी नको म्हणणाऱ्या कंपनीला 'मराठीतच'द्यावा लागला माफिनामा!

Zee 24Taas Impact:  'नो महाराष्ट्रीयन'असा इंग्रजीमध्ये स्पष्ट उल्लेख करणाऱ्या कंपनीने मराठीत आपला माफिनामा जाहीर केला आहे. 

Jul 25, 2024, 04:51 PM IST

'एवढी हिंमत! गुन्हा दाखल करा', मराठी उमेदवारांचा अर्ज नाकारणाऱ्या कंपनीवर विजय वडेट्टीवार यांची टीका

Vijay Wadettiwar On Arya Gold company : मॅनेजरपदासाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, अशी जाहिरात देणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीने अखेर माफीनामा मागितला आहे. त्यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.

Jul 25, 2024, 04:31 PM IST

Zee 24 Taas Impact: मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली माफी

Zee 24 Taas Impact:  मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो, अशा शब्दात आर्या गोल्ड कंपनीच्या मालकांने माफी मागितली आहे. 

Jul 25, 2024, 03:34 PM IST

'झी 24 तास'चा इम्पॅक्ट । PM घरकुल योजनेची निविदा प्रक्रिया माहिती ईडीने मागवली

Tender scam in Sambhajinagar: आता बातमी आहे 'झी 24 तास'च्या इम्पॅक्टची. संभाजीनगर महापालिकेतील (Sambhajinagar Municipal Corporation) पंतप्रधान घरकुल योजनेसाठी (Pradhan Mantri Awas Yojana) राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया माहिती थेट ईडीने ( ED) मागवली आहे.  

Feb 25, 2023, 03:37 PM IST
Maharashtra  Examination Council Action Against Fake Teachers From TET Examination Scam PT2M55S

Special Report | टीईटी घोटाळा, बोगस शिक्षकांची कायमची सुट्टी

Maharashtra Examination Council Action Against Fake Teachers From TET Examination Scam

Aug 4, 2022, 08:35 PM IST

ZEE 24 Taas Impact : Tet Exam घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश

Tet Exam Scam : टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणारं आहे. 

 

Aug 3, 2022, 11:30 PM IST
Pune Update TET Exam Scam Action On Fake Teachers PT2M41S

VIDEO | टीईटी घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश

Pune Update TET Exam Scam Action On Fake Teachers

Aug 3, 2022, 10:05 PM IST

Zee 24 Taas Impact | आसाममध्ये सैन्य भरतीसाठी गेलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुटका

महाराष्ट्रातून आसाममध्ये (Assam) सैन्य भरतीसाठी (Assam Army Recruitment) गेलेल्या तरुणांची अखेर सुटका करण्यात आली आहे.

Jan 16, 2022, 08:33 PM IST