zee 24 taas marathi news

Devoleena नं जीम ट्रेनरशी लग्न करताच सख्खा भाऊ असं काही बोलला ज्याचा विचारही करणं कठीण!

Devoleena Bhattacharjee च्या भावानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तो नाराज असल्याचे म्हटले आहे. 

Dec 16, 2022, 11:23 AM IST

सर्व खेळ सौंदर्याचा...; असं का म्हणाली Sara Ali Khan

'परफेक्ट बॉडी... Sara Ali Khan चा वजन कमी करण्याचा प्रवास वाचून तुम्ही व्हाल हैराण
 

Dec 16, 2022, 11:12 AM IST

Gangster Arun Gawli : मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, अखेर संचित रजा मंजूर

 Arun Gawli on Accumulated Leaves : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी याला संचित रजा मंजूर  केली आहे.  

Dec 16, 2022, 11:02 AM IST

Arjun Tendulkar Century: "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला

Arjun Tendulkar Century: रणजी ट्रॉफीच्या पदार्णाच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शतकी खेळी केली. यावर बहिण सारा आणि कोच योगराज सिंग यांच्यानंतर आता वडील सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया आली आहे.

Dec 16, 2022, 10:57 AM IST

Mahesh Bhatt : 'मी जगात नसलो तरी....' नातीच्या जन्मानंतर असं का म्हणू लागले महेश भट्ट?

'मी जेव्हा पहिल्यांदा राहाला पहिलं, तेव्हा मला लहानपणाची आलिया आठवली...' महेश भट्ट नातीला देणार खास भेट 

 

Dec 16, 2022, 10:39 AM IST

Video Viral : गौतमी पाटीलनं चालू कार्यक्रमातच...; स्टेजवर प्रेक्षकांचा घोळका

Guatami Patil Viral Video : लावणी कलाकार गौतमी पाटीलचं (Guatami Patil) नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. अर्थात तिच्या नावाची असणारी ओळख प्रत्येकासाठी वेगळी आहे. 

Dec 16, 2022, 10:35 AM IST

Delhi Acid Attack : अ‍ॅसिड विक्री करणाऱ्या 'या' दोन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे मुलींच्या जीवाला धोका?

Delhi Acid Attack: दिल्लीत बुधवारी झालेल्या अ‌ॅसिड हल्ल्यातील पीडितेची प्रकृती चिंताजनक असून आरोपींनी अ‌ॅसिड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेतले होते. त्यानंतर याप्रकरणी आता दिल्ली महिला आयोगाकडून नोटीस बजावली आहे. 

Dec 16, 2022, 09:58 AM IST

China Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य

Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे. 

Dec 16, 2022, 09:29 AM IST

Year Ender 2022 : लोकांनी या 10 गोष्टी सर्वात जास्त ऑर्डर केल्या, बिर्याणीने तोडले सर्व रेकॉर्ड; पाहा ही लिस्ट

Year Ender 2022 : नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवस बाकी आहेत. मात्र, 2022मध्ये अनेकांनी ऑनलाईन ऑर्डरला प्राधान्य देताना बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली. बिर्याणीने प्रति सेकंद 2.28 ऑर्डरसह नवीन विक्रम केला आहे. यंदा दर मिनिटाला 137 बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्यात.

Dec 16, 2022, 09:19 AM IST

Petrol-Diesel Price Today: आज खिशाला कात्री की बचत, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याचदरम्यान देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार का? जाणून घ्या आजचे दर 

Dec 16, 2022, 08:39 AM IST

Gold Silver Price: सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचा, पाहा नवीन दर

Gold Silver Price Today: सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. मात्र, सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचून नवीन दर जाणून घ्या.

Dec 16, 2022, 08:23 AM IST

Kolhapur Black Magic : फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण

Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे. 

Dec 16, 2022, 08:05 AM IST

Nokia C31 : नोकियाचा 10,000 रुपयांत Smartphone,चार्ज केल्यावर 3 दिवस बॅटरी बॅकअप

Nokia Phone Under 10000: पुन्हा एकदा नोकिया धमाका करण्याच्या तयारीत आहे. यावेळी नोकियाने 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने दावा केलाय की, फोन पूर्ण चार्ज झाल्यावर 3 दिवस चालेल. 

Dec 16, 2022, 07:50 AM IST

Hinduja Group : महाराष्ट्रात गुंतवणूक 35 हजार कोटींची गुंतवणूक होणार; दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार

Hinduja Group Invest in Maharashtra : लवकरच महाराष्ट्रात बडे उद्योग येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आली होती. या अनुषंगाने घडामोडी पहायला मिळत आहेत. हिंदुजा समूह महाराष्ट्रात गुंतवणुक करणार आहे. 

Dec 15, 2022, 11:05 PM IST

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे 15-17 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटातील नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेत (Balasahebanchi Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. 

 

Dec 15, 2022, 10:57 PM IST