रिया चक्रवर्तीला A U नावानं खरच 44 वेळा फोन केला का? Love You... म्हणत आदित्य ठाकरेंचा खुलासा
Love You More... म्हणत त्या घाणीत मला जायचं नाही. जे घरात निष्ठा ठेवत नाहीत त्या गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांवरुन सुरु असलेला वाद या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी. हे विषय भरटवले जावेत आमचा आवाज दाबण्यासाठी घाणेरडे आरोप केला जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
Dec 21, 2022, 06:17 PM ISTThe Kapil Sharma Show : कपिल शर्माने कियाराला विचारला 'हा' प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का
नुकताच कपिल शर्मा या शोचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल कियाराला म्हणतो की....
Dec 21, 2022, 06:04 PM ISTEngineering Student: वेश बदलला आणि मामाच्या घरातच... भाच्याचा कारनामा पाहून पालिसांना फुटला घाम
Yavatmal News: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने (Engineer Students news) त्याच्यावर असलेली उधारी चुकविण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी चक्क आपल्या मामाच्याच घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Dec 21, 2022, 04:28 PM ISTPCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय, Ramiz Raja यांना 'नारळ'
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ रजा यांना हटवण्यात आलं आहे. (Najam Sethi elected as President of Pakistan Cricket Board latets marathi sport news)
Dec 21, 2022, 04:11 PM ISTViral Video : जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.
Dec 21, 2022, 03:34 PM ISTएकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं
Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Dec 21, 2022, 03:32 PM ISTCoronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...
Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.
Dec 21, 2022, 03:28 PM ISTJacqueline Fernandez ला प्रेम करणं पडलं महागात; आईला भेटण्यासाठी घ्यावी लागतेय परवानगी
गेल्या दोन वर्षांपासून जॅकलीन आईला भेटली आहे; आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेत्री आईला भेटण्याची व्यक्त केली इच्छा
Dec 21, 2022, 03:22 PM IST
तुम्हाला अनावश्यक Calls येतात का? हे छोटे काम करा, रिंग वाजण्यापूर्वीच नंबर होईल Block
How To Activate DND : TRAI : आज-काल प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आहे. मात्र, मोबाईल जसा उपयोगाचा आहे तसा तो त्रासदायकही ठरत आहे. कारण अनावश्यक कॉल्समुळे संताप येतो. आता तुम्हा या त्रासातून सुटका करु घेऊ शकता.
Dec 21, 2022, 03:16 PM ISTGovinda Birthday : गोविंदा चा जन्म झाल्यानंतर वडिलांनी दिला कुशीत घेण्यास नकार!
Govinda चा आज 21 डिसेंबर रोजी 59 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसा निमित्तानं आपण त्याच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
Dec 21, 2022, 02:07 PM ISTCoronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी
चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे
Dec 21, 2022, 01:59 PM ISTAjinkya Rahane : अजिंक्य रहाणेची बॅट तळपली, Ranji Trophy त ठोकली डबल सेंच्यूरी
Ajinkya Rahane Double Century: मुंबईच्या (Mumbai Team) टीमचा कर्धणार असलेल्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) हैदराबादविरूद्ध (Mumbai vs Hyderabad) डबल सेंच्यूरी मारली आहे. अजिंक्यने 261 बॉलमध्य़े 204 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.
Dec 21, 2022, 01:46 PM ISTPathaan Controversy: 'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन', भगव्या बिकिनीचा वाद थांबेना
अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिली अभिनेता शाहरुख खानला धमकी; भगव्या बिकिनीच्या वादाला नवं वळण
Dec 21, 2022, 12:56 PM IST
Malaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...'
Malaika Arora च्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर अरहाननं आई मलायकाची खिल्ली उडवली आहे. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे.
Dec 21, 2022, 10:41 AM ISTCoronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध
Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे.
Dec 21, 2022, 09:39 AM IST