शिंदे गट पुन्हा धक्का देणार? महामोर्चा सोडून ठाकरे गटाच्या आमदाराची राहुल शेवाळेंच्या कार्यक्रमाला हजेरी
महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले होते, पण दुसरीकडे त्यांच्याच गटाचा एक आमदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या कार्यक्रमात उपस्थित होते
Dec 17, 2022, 05:45 PM IST'ज्यांच्या नाकाखालून सरकार नेलं, त्यांनी...' देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर
आजचा मोर्चा केवळ राजकीयदृष्या काढण्यात आल्याचा टोला, उद्धव ठाकरे जसे नॅनो तसा आजचा मोर्चा नॅनो असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Dec 17, 2022, 02:42 PM ISTMVA Morcha Mumbai : शिंदे - फडणवीस यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का? - संजय राऊत
Sanjay Raut on Maha Vikas Aghadi Morcha : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
Dec 17, 2022, 10:57 AM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चात कोण कोण सहभागी होणार?
Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल असणार आहे, असे आघाडीचे नेते सांगत आहेत.
Dec 17, 2022, 10:13 AM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीकडून 'या' 5 कारणांसाठी मोर्चाची हाक
Maha Vikas Aghadi Morcha : राज्यामध्ये सत्तांतरानंतर राजकीय नाट्याचे विविध अंक पाहायला मिळाले. त्यातलाच आणखी एक अंक आज पार पडणार आहे.
Dec 17, 2022, 08:07 AM ISTMaha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल
महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडी मुंबईत (Mumbai) हल्लाबोल मोर्चा काढत आहे. या मोर्चात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालयासमोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरूवात होणार आहे. साधारण 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे.
Dec 17, 2022, 07:34 AM ISTHealth Tips: रिकाम्या पोटी चमचाभर साजूक तूप खा...वाढलेलं वजन होईल कमी
सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. सोबतच यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते.
Dec 16, 2022, 07:10 PM ISTएकाच वेळी निम्मं गाव आजारी? घराघरात चिंतेचं वातावरण, नेमकं घडलं तरी काय?
nanded news: सध्या लोकांसाठी बाहेरचं खाणं म्हणजे विष (Food poisoning) झालं आहे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे लोकांना तऱ्हेतऱ्हेचे आजार होत असतात. हल्ली असे प्रकार सगळीकडेच जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
Dec 16, 2022, 07:08 PM ISTआता टोल नाक्यावर टोल भरण्याची चिंता मिटणार? सरकार आणणार नवी GPS Toll प्रणाली, पाहा कशी काम करते ही Technlogy
GPS Poll System: आपल्या सर्वांना कुठेही बाय रोड फिरायला जायचं म्हटलं की आपल्याला मोठमोठ्या हायवेवरून (national highway) जावे लागते आणि बऱ्याच आपल्याला या ठिकाणी टोलही भरावा लागतो. त्यामुळे आपल्या खिशाला चांगलाच फटका बसतो. तरीही नित्यनियमानं आपण टोलनाक्याजवळ आपला टोल (toll) भरत आपली जबाबदारी पुर्ण करतो.
Dec 16, 2022, 06:12 PM ISTFarming : शेतकऱ्याचा देशी जुगाड! पाहा भाताच्या शेतीसाठी कशी चढवली शक्कल...
Murbad News: आपल्या शेतात चांगलं पीक यावं आणि त्याची चांगली विक्री व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यातून आता तंत्रज्ञानही आता वेगाने पुढे जात असल्यानं शेतकरीही (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसत आहेत.
Dec 16, 2022, 05:11 PM ISTAlexa आता संस्कृतमध्ये बोलणार? केंब्रिज विद्यापिठाच्या तरूण शास्त्रज्ञानं लावला शोध
Alexa Speaking in Sanskrit: पुढील काही वर्षात तुमच्या घरी असणारी अलेक्सा (alexa) संस्कृत बोलू लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण जगातली सर्वात शास्त्रोक्त भाषा म्हणून प्रसिद्ध असणारी संस्कृत संगणकाला समजावी यासाठी गेली अनेक दशकं भाषा तज्ज्ञ करत असलेल्या प्रयत्नांमधून एक अत्यंत महत्वाचा शोध आता लागला आहे.
Dec 16, 2022, 04:03 PM ISTक्रुरतेचा कळस! उड्डाणपुलाखाली सापडला महिलेचा लटकलेला मृतदेह
Panvel News: सध्या खून मारामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातून आता एक गंभीर बातमी (shocking news) समोर येते आहे. पनवेल येथे धामणी उड्डाणपुलाखाली एका महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाच आहे. या घटनेमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Dec 16, 2022, 01:49 PM ISTनाटक पाहतानाच हृदयविकाराचा झटका; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन
आयुष्यभर अनेक नाटकांमध्ये काम केलं; पण नाटक पाहताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन
Dec 16, 2022, 01:31 PM IST
Recession च्या सावटाखाली 2023! ब्रिटन, अमेरिकापाठोपाठ भारताचीही चिंता वाढणार?
World Recession 2023: गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत असूनच की जागतिक मंदीचं वातावरण (recession) सध्या सगळीकडेच खुणावतं आहे. त्यामुळे सध्या आपल्या सर्वांनाच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत (world economy) सध्या आर्थिक परिणाम सगळ्यात वाईट आहेत.
Dec 16, 2022, 12:11 PM ISTAvatar-The Way Of Water लीक झाल्यामुळं निर्मात्यांना मोठा फटका
Avatar-The Way Of Water: अवतार-2 चित्रपटगृहांपूर्वी इंटरनेटवर लीक, कोणत्या Site वर झाला लीक
Dec 16, 2022, 11:56 AM IST