कोकणात जाणारी खासगी बस कोसळली 50 फूट खोल दरीत, 1 किलो मीटरवर सापडला चालकाचा मृतदेह
Private Bus Accident: पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात हा अपघात झाला आहे. यानंतर नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात रात्री 2 वाजता ही धक्कादायक घटना घडली.
Oct 8, 2023, 07:13 AM ISTMumbai Airport | मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं, पाहा दृश्यं
Mumbai Airport Plane Crash
Sep 14, 2023, 06:20 PM ISTदानपेटीत सापडलेली वस्तू पाहून संचालकांना फुटला घाम, अखेर पोलिसांनाच बोलवावे लागले
Human Skull Found In Donation Box: दानपेटीत नेहमीच चांगल्या गोष्टी दान केल्या जातात. मात्र, अमेरिकेतील एका दानपेटीत असं काही सापडलं की सगळेच हादरले आहेत.
Sep 8, 2023, 11:02 AM ISTभाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !
Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
May 31, 2023, 08:50 AM ISTWorld Sleep Day 2023 : 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही ठरतंय धोकादायक; मग कोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे?
World Sleep Day 2023 : तुमची झोप पूर्ण होत नाही का?, कमी झोपलं तरी समस्या, 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही धोकादायक; मग नेमकं किती वेळ झोपणे योग्य आहे जाणून घ्या #WorldSleepDay निमित्त झोपबद्दल प्रत्येक गोष्ट
Mar 17, 2023, 08:17 AM ISTPakistan Inflation : पाकिस्तान आणखी कंगाल, महागाईने 48 वर्षांचा रेकॉर्ड तोडला
Pakistan Inflation Record : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून एका डॉलरची किंमत 260 पाकिस्तानी रुपये झाली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई दर सर्वात जास्त म्हणजे 27.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Feb 3, 2023, 11:34 AM ISTMumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...
Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे.
Feb 2, 2023, 12:51 PM ISTFat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण
Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार
Jan 31, 2023, 04:07 PM ISTBest Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या
Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.
Jan 25, 2023, 08:44 AM ISTMaharashtra Jat Panchayat : आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कार, जातीत घेण्यासाठी लाखोंचा दंड; महाराष्ट्रात नक्की चाललयं काय?
Sri Goud Brahmin Caste Panchayat : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Jan 24, 2023, 11:07 AM ISTClove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत
Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो.
Jan 22, 2023, 04:20 PM ISTMale Infertility Fact : थायरॉईडमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो? अशी घ्या काळजी
Male Infertility Fact : थायरॉईडचा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी पुरुषांनाही...पण जर पुरुषांना थायरॉईडचा त्रास असेल तर त्यांनी लगेचच सावध व्हा कारण त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
Jan 19, 2023, 04:17 PM ISTपुण्यात कोयत्या गँगला पोलिसांचाही धाक उरला नाही, पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला
पुण्यात दर एक दिवसााड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाईकेल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे
Jan 17, 2023, 02:47 PM ISTThane Jail : कैद्यांच्या हाताच्या Cake कधी खाल्लाय का? आठवडाभरात 10 लाखांची कमाई..
Thane Central Jail: आपल्या केक, बिस्किट्स आणि चॉकलेट्स बेकरीमध्येच मिळतात परंतु आता तुम्हाला केक यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही जेलमध्ये जाऊनही देऊ शकतो. हो, तुम्हाला खरं वाटतं नाही, मग 'ही' बातमी वाचा
Jan 13, 2023, 12:06 PM ISTElections: इथं अर्धनग्न अवस्थेतच उमेदवार का दाखल करतायत अर्ज?
Amravati News: हल्ली निवडणूकांच्या वेळी अनेक प्रकारची स्टंटबाजी होताना दिसते. त्यामुळे जनतेचे लक्ष हे निवडणूकांपेक्षा (Elections in Maharashtra) अशा स्टंटबाजीकडे जास्त प्रमाणात वेधले जाते.
Jan 12, 2023, 12:34 PM IST