zee 24 taas marathi news

Shraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?

आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे. 

Nov 16, 2022, 03:25 PM IST

तुम्हीपण 'हेच' Password ठेवता का? चुकूनही वापरू नका हे पासर्वड

Most Common Password: सोशल मिडियाचे पासर्वड आपण अगदी सामान्य ठेवतो. पण अशी चूक तुम्ही करू नका, अन्यथा खूप महागात पडू शकते...

Nov 16, 2022, 01:43 PM IST

गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी; WHO ने जारी केली नवीन Guidelines

WHO New Guidelines For Premature Babies: अकाली जन्मलेल्या नवजात बालकांना कांगारू केअरने कसे निरोगी ठेवता येऊ शकते, नक्की जाणून घ्या... 

Nov 16, 2022, 12:22 PM IST

'या' बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियमामुळे तुमचा फायदा कि तोटा? जाणून घ्या

SBI ATM Withdrawl Rule Changed:  देशात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच बँक एटीएममधून देखील फसवणूक केली जात आहे.  

Nov 16, 2022, 11:19 AM IST

Gold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही.

Nov 16, 2022, 10:10 AM IST

Twitter, Meta नंतर आणखी एका कंपनीकडून नोकरकपात, जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?

भारताच्या दोन प्रमुख आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत.  

Nov 16, 2022, 09:34 AM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत. 

Nov 16, 2022, 08:02 AM IST

Shraddha Murder Case : 'आफताब तिला मारायचा, श्रद्धाला त्याला सोडायचं होतं पण...'; मित्रांनीच केला धक्कादायक खुलासा

श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत.

Nov 15, 2022, 04:00 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये; ‘त्या’ जंगलात आफताबसोबत पोहोचले पोलीस

Shraddha Walker Murder Case:  तीन आठवडे मृतदेहाचे तुकडे घरातील नव्या फ्रिजमध्ये होते आणि तो रोज एक ते दोन तुकडे जंगलात फेकून यायचा...

Nov 15, 2022, 03:08 PM IST

Gold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Update :  सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतात. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. अशातच सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाहीर झाले आहेत. 

Nov 15, 2022, 01:53 PM IST

'आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य...', Shoaib Malik 'ती' पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

Happy Birthday Sania Mirza : पाकिस्तानचा क्रिकेट शोएब मलिक आणि त्याची पत्नी तथा भारतीय क्रिकेट टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. 

Nov 15, 2022, 12:59 PM IST

या बेडकाची हिंमत तर पाहा; चक्क महाकाय सापाच्या पाठीवर बसला आणि... Video Viral

Trending Video Viral : एका बेडकाने (Frog video) अशी हिंमत दाखवली आहे. की तुम्ही व्हिडिओ पाहून थक्क व्हाल...

Nov 15, 2022, 11:36 AM IST

IPL 2023 संदर्भात मोठी बातमी; दोन दिग्गज खेळाडू स्पर्धेला मुकणार? समोर आली महत्त्वाची माहिती

Indian Premier League 2023: IPL 2023 मध्ये दोन दिग्गज खेळाडूने पुढील हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 15, 2022, 10:44 AM IST

G20 Summit in Bali: कंबोडियाचे पंतप्रधान Corona Positive; नरेंद्र मोदींसह जो बायडन यांची घेतली भेट

G20 परिषदेदरम्यान सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना कोरोनाची लागण झाली आहे 

Nov 15, 2022, 10:09 AM IST

मोठी बातमी! कुणी नोकरी देता का नोकरी? Twitter, Meta नंतर आता 'या' कंपनीमध्येही 10 हजार नोकरकपात

Twitter, Meta अन् Microsoft या कंपन्याकडून कर्मचाऱ्यांच्या नोकरी गदा आणली आहे.

Nov 15, 2022, 09:25 AM IST