zee 24 taas marathi news

Pakistan vs England अंतिम सामना रद्द! चाहत्यांची हिरमोड होणार?

T20 World Cup 2022 Final: टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आज (13 नोव्हेंबर) महामुकाबला होणार आहे. दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज.  

Nov 13, 2022, 08:37 AM IST

Petrol-Diesel चे आजचे दर जाहीर; गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या!

Petrol-Diesel Price Today 13 Nov 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत. 

Nov 13, 2022, 07:59 AM IST

इतर कोणी तुमचे WhatsApp चॅट वाचत आहे का ?, जाणून घेण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर!

Whatsapp Tips : भारतात सुमारे 48 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत.  तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा कोणालाही या सुरक्षेत अडथळा आणण्याची संधी देऊ शकतो. यासाठी फक्त एक छोटी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल.     

Nov 12, 2022, 03:59 PM IST

High Blood Pressure मध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, जाणून घ्या याचे फायदे

Blood Pressure : तुमचा रक्तदाब पुन्हा रुळावर आणण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून तुम्ही काही पदार्थांचे सेवन केले पाहिजे. 

Nov 12, 2022, 03:46 PM IST

WhatsApp वर चुकूनही 'हे' मेसेज पाठवू नका ; अन्यथा तुम्हाला जाव लागू शकतं तुरुगांत!

WhatsApp Crime: WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, ते खूप महत्वाचे आहे, परंतु जर तुम्ही त्यावर सतत काही चुका करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Nov 12, 2022, 03:10 PM IST

Video : मोहम्मद शमीचे 'हे' कृत्य पाहून हार्दिक चिडला; रोहित शर्माचाही पारा चढला...

India Vs England:  टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा 10 गड्यांनी दारुन पराभव झाला. या पराभवाचे शल्य टीम इंडियाला प्रदिर्घ काळ सहन करावे लागेल.

Nov 12, 2022, 02:25 PM IST

Team India मध्ये मोठे बदल, 'या' वरिष्ठ खेळाडूंना उतरती कळा

India Exit from T20 World Cup-2022: पुढील दोन वर्षांत टीम इंडियामध्ये मोठे बदल होणार आहेत. विशेषत: अनेक वरिष्ठ खेळाडू टी-20 फॉरमॅटमधून वगळले जातील. पुढील ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे.

Nov 12, 2022, 10:36 AM IST

T20 World Cup Final : फायनल पावसामुळे वाहून गेली तरी नो टेंशन... ICC चे नवे नियम ठरवणार विजेते!

Melbourne Weather Prediction:  T20 विश्वचषक (T20 World Cup-2022) च्या चालू हंगामाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात हवामान विभागाने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सामन्याच्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Nov 12, 2022, 09:26 AM IST

Inflation | महागाईचे चटके; डाळ- भात खाण्यापूर्वीही विचार करावा लागणार?

Inflation in India: लहरी हवामानाचा देशभरात शेतीला फटका बसला आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला महागाईचा (Inflation) चटका सहन करावा लागत आहे.   

Nov 12, 2022, 08:35 AM IST

मॉर्निंग वॉक करताना अचानक समोर आला वाघ अन्...

महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये वाघाच्या दहशतीने लोक भयभीत झाले असताना मॉर्निंग वॉक (Morning walk) दरम्यान एका वृद्धासमोर अचानक वाघ आला. त्यानंतर त्यांना हदयविकाराचा झटका ( heart attack) आल्याची माहिती मिळत आहे. 

Nov 11, 2022, 04:44 PM IST

बेल्जियमच्या तरुणीने पंजाबच्या निहंगशी केले लग्न; फेसबुकवर मैत्री झाली अन्...

Love Story :  बेल्जियमच्या एका तरुणीने फेसबुकवर भेटल्यानंतर पंजाबमधील कपूरथला येथील निहंग झैल सिंग याच्याशी लग्न केले आहे. सहा महिन्यांपूर्वी दोघांची फेसबुकवर मैत्री झाली होती,  

Nov 11, 2022, 04:06 PM IST

Cooking Rise: भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

cooking rise : भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.   

Nov 11, 2022, 03:36 PM IST

ATM Card | एटीएम कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! ग्राहकांना मिळणार तब्बल 5 लाख रूपये, कसं ते जाणून घ्या?

ATM Card : तुम्हीही एटीएम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. 

Nov 11, 2022, 03:05 PM IST

IND vs NZ: टीम इंडियाला एकामागून एक मोठे धक्के, आता प्रशिक्षक बदलणार, 'हे' आहे कारण

Team India Coach:  बीसीसीआयला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेचे वेध लागले आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  

Nov 11, 2022, 02:32 PM IST

T20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा

  आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

Nov 11, 2022, 11:37 AM IST