zee 24 taas marathi news

Danger! 2 मिनिटात तयार होणारी Maggi खात असाल तर थांबा!

Maggi 2-Minute :  रोजच्या भाज्या (Vegetables) वेगळ्या म्हणजे किती वेगळ्या करणार? त्याच त्याच चवीच्या भाज्या  खाऊन सगळेच कंटाळतात. म्हणून रोजच्याच भाज्यांना चव आणण्यासाठी महिलांकडून मॅगी मसालाचा (Maggi Masala) वापर केला जात आहे. या मॅगीमुळे भाज्यांवर भुरभुरुन  चविष्ट करायचा प्रयत्न केला जातो. पण भाज्यांना चविष्ट करणारा मॅगी मसाला भेसळयुक्त (Maggi Masala adulterated) तर नाही ना?

Nov 11, 2022, 10:28 AM IST

''घरी परत या....मी नोकरी देईन;'' Dream11 च्या CEOची भारतीयांना ऑफर

Indian tech CEO offers jobs to thousands of employees: सिलिकॉन व्हॅलीमधील हजारो कर्मचार्‍यांना नोकर कपातीचा फटका बसत असताना, ड्रीम 11 चे सीईओ आणि सह-संस्थापक हर्ष जैन (Harsh Jain) यांनी, ज्या भारतीयांना नोकरी गेली आहे त्यांना मायदेशात परत येण्याचे आवाहन केले आहे. 

Nov 11, 2022, 08:58 AM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठे बदल; झटपट चेक करा आजचे रेट

Petrol-Diesel Price Today: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे देशभरात इंधन दरांत कपात होण्याची शक्यता आहे. 

Nov 11, 2022, 07:56 AM IST