zee marathi awards 2018

झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या पुरस्कारांची यादी

झी मराठी अवॉर्ड 2018 हा सोहळा रविवारी सायंकाळी 7 वाजता पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या "तुला पाहते रे' या मालिकेला 9 पुरस्कार मिळाले तर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला 5 पुरस्कार मिळाले. 

Oct 29, 2018, 02:06 PM IST