zee marathi awards ceremony

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात भाऊ कदमची अफलातून शाळा कॉमेडी

झी मराठीचा पुरस्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी टीव्ही कलाकारांनी धमाल मस्ती उडवून दिली. उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. झी मराठीच्या शाळेत 'चला हवा येऊ द्या'चे विद्य़ार्थी यांनी धमाल अभिनय करत हास्याचे फवारे उडविलेत. यावेळी भाऊ कदमची अफलातून कॉमेडी पाहायला मिळाली.

Oct 21, 2015, 04:00 PM IST