झी मराठी पुरस्कार सोहळ्यात भाऊ कदमची अफलातून शाळा कॉमेडी

झी मराठीचा पुरस्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी टीव्ही कलाकारांनी धमाल मस्ती उडवून दिली. उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. झी मराठीच्या शाळेत 'चला हवा येऊ द्या'चे विद्य़ार्थी यांनी धमाल अभिनय करत हास्याचे फवारे उडविलेत. यावेळी भाऊ कदमची अफलातून कॉमेडी पाहायला मिळाली.

Updated: Oct 21, 2015, 04:00 PM IST
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात भाऊ कदमची अफलातून शाळा कॉमेडी title=

मुंबई : झी मराठीचा पुरस्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी टीव्ही कलाकारांनी धमाल मस्ती उडवून दिली. उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. झी मराठीच्या शाळेत 'चला हवा येऊ द्या'चे विद्य़ार्थी यांनी धमाल अभिनय करत हास्याचे फवारे उडविलेत. यावेळी भाऊ कदमची अफलातून कॉमेडी पाहायला मिळाली.

पाहा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.