zee marathi news

'तुला पाहते रे'नंतर पूर्णिमा डेचं झी मराठीवर पुनरागमन! सुबोध भावेसोबत दिसणार या भूमिकेत

'तुला पाहते रे'नंतर पूर्णिमा डेचं झी मराठीवर पुनरागमन! सुबोध भावेसोबत दिसणार या भूमिकेत

Vin Dogatli Hi Tutena : 'तुला पाहते रे' नंतर पूर्णिमा डेचं झी मराठीवर पुनरागमन! 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत पूर्णिमा डे झळकणार दमदार भूमिकेत.

Aug 1, 2025, 02:07 PM IST
तेजश्री प्रधानचं झी मराठीवर पुनरागमन, नवीन मालिकेच्या प्रोमोसाठी रात्री 2 वाजता केलं शूट, सांगितला भन्नाट किस्सा

तेजश्री प्रधानचं झी मराठीवर पुनरागमन, नवीन मालिकेच्या प्रोमोसाठी रात्री 2 वाजता केलं शूट, सांगितला भन्नाट किस्सा

Tejashri Pradhan: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Jul 31, 2025, 03:08 PM IST
मुहूर्त ठरला! झी मराठीच्या 'तुला जपणार आहे' नव्या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर, ही मालिका घेणार निरोप?

मुहूर्त ठरला! झी मराठीच्या 'तुला जपणार आहे' नव्या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर, ही मालिका घेणार निरोप?

लवकरच झी मराठीवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच तिची वेळ आणि रिलीज डेट समोल आली आहे.

Feb 1, 2025, 08:31 PM IST
'उमेश तू नसतास तर...', पुरस्कार मिळाल्यानंतर प्रिया बापट भावूक, म्हणाली 'मेहनतीची दखल...'

'उमेश तू नसतास तर...', पुरस्कार मिळाल्यानंतर प्रिया बापट भावूक, म्हणाली 'मेहनतीची दखल...'

 प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा पती उमेश कामतचे आभार मानले आहेत. 

Mar 16, 2024, 03:33 PM IST
Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...

Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...

Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक 

Dec 23, 2023, 10:22 AM IST
Chanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही

Chanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही

Chanakya Niti : नवरा बायकोमधील नातं हे प्रेमासोबत विश्वासावर असतं. नवऱ्या बायकोने एकमेकांपासून काही लपवायला नको. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका काही गोष्टी नवऱ्याला कधीच कळू देत नाहीत. 

Sep 23, 2023, 03:57 PM IST
Washing Machine Tips: इतर कपड्यांसोबत कधीच धुवू नका अंडरगार्मेंट्स

Washing Machine Tips: इतर कपड्यांसोबत कधीच धुवू नका अंडरगार्मेंट्स

Washing Machine Tips for Undergarments : अंडरगार्मेंट्स किंवा मग अंडरवेअर धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का... नाही ना... तर त्यामुळेच होतात या गंभीर समस्या...

Sep 20, 2023, 06:33 PM IST
Betel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?

Betel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?

Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते.   

Sep 19, 2023, 08:19 AM IST
Kitchen Hacks: कधीच तेलकट होणार नाहीत पुऱ्या, अजमावून पाहा या Tips

Kitchen Hacks: कधीच तेलकट होणार नाहीत पुऱ्या, अजमावून पाहा या Tips

Kitchen Tips in Marathi: कणिक व्यवस्थित मळूनदेखील कधी कधी पुरी नीट तळली जात नाही. यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. परफेक्ट पुरी कशी तळायची यासाठी या काही टिप्स

Sep 19, 2023, 06:46 AM IST
या 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

या 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.

Jul 25, 2023, 03:48 PM IST
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 08:08 AM IST
राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?

राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?

Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2023, 11:09 AM IST
भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

May 31, 2023, 08:50 AM IST
मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

 Maharashtra Politics News :  कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 

May 30, 2023, 03:42 PM IST
राजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा

राजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा

 Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे. 

May 17, 2023, 07:10 AM IST
12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर

12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर

Maharashtra Governor Nominated MLA : राज्यातील 12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दीड महिन्यानंतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही.

May 12, 2023, 11:28 AM IST