केंद्र सरकारचा 'डिजिटल स्ट्राइक', युट्यूबर्ससाठी धक्कादायक बातमी
Government Blocks 120 Youtube Channels: युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या जातात.
Dec 1, 2023, 05:57 PM ISTतरुणीला रोज गाजर खाण्याची सवय, शरिरावर झाला 'असा' परिणाम
Benefit of Eating Carrots:अनेकांना आपल्या स्किनवर नॅचरल टॅनिंग हवी असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो दिसतो. सोशल मीडियात सध्या कॅरट टॅन नावाचा ट्रेंड सुरु आहे. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येईल असा दावा यात केला जात आहे. रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाली, असे इसाबेल लक्स नावाच्या टिकटॉकरने म्हटले. गेले काही वर्षे रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाल्याचे इसाबेल सांगते.
Oct 13, 2023, 04:19 PM ISTWorld Cup 2023 : चहलच्या जागी कुलदीपला कसं मिळालं वर्ल्डकपचं तिकीट? सिलेक्शनच्या Inside Story चा अखेर खुलासा
World Cup 2023 : 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, युझवेंद्र चहलला ( Kuldeep yadav ) डावलून कुलदीप यादवला टीममध्ये कशी संधी मिळाली.
Sep 7, 2023, 11:43 AM ISTसोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत
सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.
Jul 24, 2023, 06:47 PM ISTHoli Special : Ranbir-Deepika नं 'बलम पिचकारी'च्या वेळी घेतली भांग आणि पुढे...
Bollywood Holi Song Bala Pichkari : सर्वत्र रंगांची उधळण करताना बलम पिचकारी हे गाणं वाजतं आहे. रणबीर आणि दीपिकाचं हे गाणं प्रत्येक होळीला लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या गाण्याचा शूटिंगच्या वेळी रणबीर आणि दीपिकाने भंग घेतली आणि मग..
Mar 7, 2023, 01:59 PM ISTUrfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, 'फायनली आजोबांना भेटले...'
Urfi Javed चा जावेद अख्तर यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
Jan 8, 2023, 03:15 PM ISTBank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या
Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.
Nov 25, 2022, 03:25 PM ISTएक-दोन नाही तर अभिनेत्रीनं पतीसोबतचे केले 3 वेळा लग्न!
Dharmendra यांच्या या अभिनेत्रीनं असं का केलं जाणून घ्या...
Nov 13, 2022, 03:31 PM ISTकाही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
Oct 31, 2022, 08:41 PM ISTगुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश
पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात.
Oct 31, 2022, 07:35 PM ISTDDLJ चित्रपटातील काजोलची बहीण आज अशी दिसते, 27 वर्षानंतरही...
पाहा कशी दिसते काजोलची लाडकी बहिण छुटकी...
Oct 20, 2022, 01:14 PM ISTKhan आणि Bachchan कुटुंबात यंदा दिवाळी सेलिब्रेशन नाही; अखेर मोठं कारण समोर
दरवर्षी सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्टी का दिसणार नाही...
Oct 20, 2022, 10:45 AM ISTवयाच्या 49 व्या वर्षी गोविंदाच्या सुनेचा Bold Look व्हायरल; पाहून म्हणाल आरारारा खतरनाक!
पाहा अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडीओ
Oct 3, 2022, 06:01 PM ISTBlack Water : सेलिब्रिटी पीत असलेल्या काळ्या पाण्यामध्ये नक्की असतं तरी काय जाणून घ्या...
आज आम्ही तुम्हाला Black Water विषयी सांगणार आहोत...
Oct 2, 2022, 07:55 PM IST