लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा
Cyber Crime: एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूकेचा रहिवासी आहे. तो बंगळुरूला अधिकृत कामासाठी आला होता.
Aug 2, 2023, 03:23 PM ISTTea : चहा घेताना चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करु नका, अन्यथा...
Avoid These Food With Tea: अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा घेण्याची सवय असते. ही चहाची सवय वाईट आहेच. जर तुम्ही चहाबरोबर काही गोष्टी सेवन करत असाल तर सावध राहा. तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याच्या फेऱ्या वाढतील. हे सगळे टाळण्यासाठी चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करु नका.
Apr 28, 2023, 08:31 AM ISTWorst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM IST