zeenat aman was beaten by sanjay khan

झीनत अमान- संजय खान यांच्या अफेअरवर Zayed Khan नं सोडलं मौन, 'हे प्रत्येक अभिनेत्याच्या घरात...'

Zeenat-Sanjay Affair : 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान आणि अभिनेता संजय खान यांचं अफेयर होतं. त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं अशी मीडियामध्ये चर्चा रंगली होती. आज अनेक वर्षांनंतर संजय खानचा मुलगा ज़ायेद खानने खुलासा केलाय. 

 

Aug 6, 2024, 11:03 AM IST