zim vs ind 4th t20i

झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, चौथ्या सामन्यासाठी ठरली Playing XI

India vs Zimbabwe 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत टीम इंजिया 2-1 ने आघाडीवर आहे. 

Jul 13, 2024, 03:04 PM IST