zomato delivery agent

Indore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! 'या' डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral

Indore Zomato Girl Video :  सुपर बाइक, वेस्टर्न लुक..या डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. आता आपण पण Zomato वरुन ऑर्डर करायला हवं असं नेटकऱ्यांची इच्छा होतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Oct 17, 2023, 04:29 PM IST

ZOMATO डिलीव्हरी बॉय चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला दारात आला अन् मग...हा VIDEO तुम्ही पाहिला का?

Zomato Delivery Boy : पावसाळ्यात मस्त घर बसल्या हॉटेलमधील पदार्थांच्या आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो ZOMATO डिलीव्हरी बॉय. सोशल मीडियावर चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला तो आला आणि मग...

Jul 10, 2023, 01:07 PM IST