zomato liquor delivery

मज्जाच मजा..! Zomato आणि Swiggy वरून मागवता येणार दारू, 'या' राज्यात सुरू होणार होम डिलिव्हरी

Home Delivery of Alcohol : एकीकडे ऑनलाईन खरेदीचं फ्याड वाढत असताना आता तळीरामांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. देशातील काही राज्यात Zomato आणि Swiggy दारूची होम डिलिव्हरी सुरू करणार आहे.

Jul 16, 2024, 07:06 PM IST