औरंगाबाद : जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:49 PM ISTउस्मानाबाद जि.प. निवडणूक, राष्ट्रवादीला दोन सदस्यांची गरज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:48 PM ISTबीड जिल्हा परिषदेत सत्तापरिवर्तन?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:48 PM ISTबीड जि. प निवडणुकीत धनंजय मुंडेंना धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:47 PM ISTशिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही - अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:46 PM ISTभाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची हातमिळवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 08:34 PM ISTशिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही - अशोक चव्हाण
भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही असे सूचक संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेत.
Mar 20, 2017, 06:03 PM ISTजिल्हापरिषदेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र
जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. जिल्हा पातळीवर भाजप सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आला आहे.
Mar 13, 2017, 03:45 PM ISTराष्ट्रवादीची राज्यभरात काँग्रेस बरोबर आघाडी
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली.
Feb 26, 2017, 05:25 PM ISTसदाभाऊंबद्दल सहानुभूती वाटतेय, पण... - राजू शेट्टी
राज्यातील अनेक नेत्यांच्या वारसदारांना मतदारांनी नाकारलं ते चांगलं झालं, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय.
Feb 24, 2017, 09:20 PM ISTरणसंग्राम : सुप्रिया सुळे २४ फेब्रुवारी २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 05:47 PM ISTसासू-सुनेची जोडी परभणीच्या राजकारणात
सासू सुनांची भांडणं, हेवे-दावे म्हणजे खरं तर 'घर घर की कहानी' पण आता परभणीकर सासू सुनाच्या राजकारणाचा अनुभव घेणार आहेत.. परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच सासू-सुना निवडुन आल्या आहेत.
Feb 24, 2017, 04:14 PM ISTसांगलीत पहिल्यांदाच फुललं कमळ!
सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त जागा मिळवून भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलाय. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजप बहुमत मिळवण्यात यशस्वी झालाय.
Feb 24, 2017, 04:10 PM ISTराजकारणात सासू-सुनेची जोडी एकत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 04:08 PM IST