अंटार्क्टिका

Google Map मुळं बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये दिसला रहस्यमयी दरवाजा; Viral Photo मुळं वाढला गुंता

Google Map Secret Door Viral Photo : अंटार्क्टिकाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये अनेक रहस्य दडली असून, त्यांचा उलगडा करण्यासाठी संशोधक सतत प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. 

 

Oct 19, 2024, 09:35 AM IST

जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड! संशोधकांचा खळबळजनक दावा, जुन्या सिद्धांताला आव्हान

पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत असं आजपर्यंत आपण शाळेत शिकत आलोय संपूर्ण जगाला देखील हेच माहित आहे. जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड आहेत. 

Aug 7, 2024, 11:35 PM IST

Coronavirus : आता अंटार्क्टिकामध्येही कोरोना दाखल

चिली सेंटरमध्ये ३६ जणांना कोरोनाची लागण 

Dec 23, 2020, 01:17 PM IST

व्हिडिओ :...जेव्हा गोठवणाऱ्या थंडीत जोडप्यानं रचला विवाह!

आपण अनेक विवाह पाहिले असतील... परंतु, असा विवाह मात्र तुम्ही पहिल्यांदाच पाहाल... 

Jul 19, 2017, 12:58 PM IST

उत्तर प्रदेशातील अधिकारी महिलेची अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखराला गवसणी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका महिला आयपीएस ऑफिसरने अंटार्क्टिका उपखंडावरील सर्वोच्च शिखर माऊंट विंन्सन मॅसिफ पादाक्रांत केले आहे.

Jan 27, 2016, 02:39 PM IST

... तर नष्ट होईल पृथ्वी?

पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.

May 13, 2014, 05:49 PM IST

अंटार्क्टिकाजवळ समुद्रात सापडले नवे प्राणी

प्रथम शास्त्रज्ञांनी ‘रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल’च्या (आरओव्ही) सहाय्याने महासागराच्या तळाशी असलेल्या पूर्वेकडील 'स्कोशिया रिज' या घळीचा तपास केला. इथल्या काही भागांत छिद्रं असून त्यात गरम पाण्याचे झरे असल्याचं लक्षात आलं.

Jan 4, 2012, 10:59 PM IST