अक्षयकुमार

पॅडमॅनसाठी हजारो फूटांवरून 'तिने' मारली उडी

अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या या चित्रपटाची सआरीच टीम प्रमोशनच्या अंतिम टप्प्यात आहेत. 

Feb 6, 2018, 06:44 PM IST

अक्षय कुमारने विचारलेल्या 'या' प्रश्नावर राधिका आपटेची झाली गडबड !

अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ' पॅडमॅन'या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यग्र आहे.

Jan 6, 2018, 10:05 AM IST

का केलं बिल गेट्सने केलं 'टॉयलेट एक प्रेम कथा'चं कौतुक ?

'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह हे बिल गेट्सने केलेल्या स्तुतीने भारावून गेले आहेत. 

Dec 23, 2017, 05:16 PM IST

अक्षय कुमारने मुलाला दिल्या अशा खास शुभेच्छा

बॉलिवूडमध्ये 'खिलाडी' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार आपल्या कुटुंबाबद्दल फारच पझेसिव्ह आहे.  

Sep 15, 2017, 01:13 PM IST

अक्षयकुमारचा आमिर खानवर हल्लाबोल

असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेता आमिर खानवर जोरदार टीका झाली. अत्युल्य भारतमधून आमिरला डच्चू देण्यात आला. आता तर अभिनेता अक्षयकुमारने जोरदार हल्लाबोल केलाय. 

Jan 26, 2016, 05:08 PM IST

अक्षय कुमार आणि `बीग बी`चे मतभेद उघड!

रजनीकांत जोक्स सध्या भलतेच फॉर्मात आहेत... सध्या सोशल साइट्वरही रजनीकांतवर बरेच विनोद वायरल झालेले दिसतात.

Mar 22, 2014, 05:02 PM IST

अक्षयकुमार पडला प्रेमात, काढणार मराठी चित्रपट

अभिनेता अक्षयकुमार पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. अहो... म्हणजे मराठी भाषेच्या प्रेमात पडला आहे.

Oct 8, 2012, 06:08 PM IST