मधुमेह रुग्णांसाठी खुशखबर, आता जखमाही भरू शकतील!
मधुमेह रोग्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता, अशा रुग्णांना शरीरावर जखम झाली तर ती जखमी भरून निघू शकेल... हे आत्तापर्यंत बऱ्याचदा शक्य होत नव्हतं आणि याच कारणामुळे अशा रुग्णांचे अनेकदा अवयव कापावे लागत होते.
Jun 8, 2017, 10:19 PM ISTमानसिक आजारांपासून वाचण्यासाठी वेळेवर करा जेवण
आपलं शरीर हे एक असं मशीन आहे, जे खूप संतुलित काम करतं. वेळेवर जेवण आणि झोपल्यानं आपलं जीवनच चांगलं होत नाही तर आपण मानसिक विकारांपासूनही दूर राहू शकतो. सरकाडियन रिदम्स (शरीरात असलेलं जैविक घड्याळ) २४ तासांच्या चक्राचं पालन करतं आणि हार्मोन किंवा स्वभावासह शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते.
Feb 25, 2015, 06:03 PM ISTवजन कमी केल्याने येते चांगली झोप
ज्यांना जास्त वजनाचा त्रास होत त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
Jun 26, 2014, 03:59 PM ISTआकर्षक व्यक्तिमत्त्व देतं भरगोस पगार!
दिसतं तसं नसतं... अशीच म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय ना! पण, ही समजूत खोटी ठरवणारं एक अध्ययन नुकतंच प्रकाशित झालंय. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले दिसत असाल, तुमचं व्यक्तीवत्त्व आकर्षक असेल तर पगाराच्या बाबतीत तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
Mar 12, 2013, 01:09 PM IST