अनिवार्य

आजपासून कॉलेजमध्येही राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य

शाळांप्रमाणेच कॉलेज सुरू होण्यापूर्वीही राष्ट्रगीत म्हणणं राज्यात अनिवार्य

Feb 20, 2020, 10:20 AM IST
National Anthem compulsory  In College PT41S

मुंबई | कॉलेजमध्ये आजपासून राष्ट्रगीत अनिवार्य

मुंबई | कॉलेजमध्ये आजपासून राष्ट्रगीत अनिवार्य

Feb 20, 2020, 10:15 AM IST

आधार अनिवार्य न करण्याची मागणी, ८०० आमदारांचे ई-मेल

आधार गरजेचं न करण्याची मागणीही जोर धरत असल्याचं दिसत आहे.

Dec 14, 2017, 09:51 PM IST

१ डिसेंबरपासून वाहनांसाठी फास्टटॅग होणार अनिवार्य

स्टॅग हा वाहनांच्या स्क्रिनवर लागणार असून याला रिचार्ज करावे लागणार आहे. 

Nov 2, 2017, 11:44 PM IST

आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी सीमा वाढली!

केंद्र सरकारनं आधारला अनिवार्य करण्याची सीमा वाढवलीय. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत ही सीमा निर्धारित करण्यात आली होती... परंतु, आता ही मर्याद ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय. 

Oct 25, 2017, 10:19 PM IST

आमदार, खासदार आल्यावर उभं राहणं सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य

उत्तर प्रदेशात खासदार, आमदार आणि इतर जनप्रतिनिधींची आता शान आणि सन्मान आणखीनच वाढणार आहे... नव्हे तो वाढवला जातोय. तसे आदेशच योगी सरकारकडून देण्यात आलेत. 

Oct 20, 2017, 11:04 PM IST

जानेवारी २०१८ पासून सर्व मोबाईलमध्ये GPS आवश्यक, महाग होणार फोन

 देशातील टेलिकॉम खात्याने (DoT) ने सर्व मोबाईलमध्ये जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम)  जानेवारी २०१८ पासून कम्पलसरी केले आहे. त्यामुळे फोन ट्रॅक करायला मदत होणार आहे. 

Jul 12, 2017, 08:22 PM IST

आधार कार्ड नसेल तर लवकरच बनवून घ्या, कारण...

तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर लवकरच बनवून घ्या... कारण केंद्र सरकारनं यासंबंधी एक मोठा निर्णय नुकताच जाहीर केलाय. 

Feb 22, 2017, 06:50 PM IST

...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!

कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय. 

Jan 7, 2017, 11:54 AM IST

राष्ट्रगीत खाजगी शाळांनाही अनिवार्य- न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, खाजगी शाळांमध्येही सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य आहे. 

Mar 6, 2016, 08:24 PM IST

मतदान अनिवार्य करण्याचा निर्णय अयोग्य : एच.एस.ब्रह्मा

मतदान अनिवार्य करण्याच्या गुजरात सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचं मत केंद्रीय निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रह्मा यांनी म्हटलं आहे. मतदान न केल्यास कायदेशीर कारवाईचा व्हावी असा प्रस्ताव गुजरात सरकारचा आहे.

Nov 11, 2014, 07:19 PM IST