घराणेशाही बाद करून आता महापुरुषांच्या नावे योजना
सत्ता बदलानंतर योजनांचे नावंही बदलली जातात. काँग्रेस सरकारमध्ये जिथं नेहरू, गांधी यांच्या नावे जास्त योजना सुरू केल्या गेल्या. तर आता भाजपनं आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांना दक्षिणेतील महापुरुषांची नावं दिली आहेत.
Jul 10, 2014, 05:32 PM IST'गंगे'साठी 6337 करोड रुपयांचा निधी
आज संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात गंगा नदीवर आधारित विविध योजनांसाठी जवळपास 6337 करोड रुपयांचा निधीचा निर्धारित करण्यात आलाय.
Jul 10, 2014, 03:25 PM ISTविकासासाठी थेट परकीय गुंतवणूक आवश्यक - अर्थमंत्री
देशाच्या संरक्षण क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीला (एफडीआय) वाव दिल्यानंतर विकासासाठी उत्पादन क्षेत्रात एफडीआय आणण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
Jul 10, 2014, 12:23 PM ISTसबका साथ, सबका विकास - अर्थमंत्री जेटली
देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
Jul 10, 2014, 11:17 AM IST