फक्त 3 नाही 7.5 लाख उत्पन्नावर मिळवा टॅक्स सूट!
तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. पण, तुमचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असलं तरी गुंतवणुकीद्वारे तुम्ही 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील करात सूट मिळवू शकाल.
Feb 2, 2017, 02:58 PM ISTअर्थसंकल्प 2017 कडून मुंबईकरांच्या अपेक्षा
अर्थसंकल्प 2017 कडून मुंबईकरांच्या अपेक्षा
Feb 1, 2017, 04:26 PM ISTअर्थसंकल्पात मुंबई रेल्वेबद्दल तरतूद?
अर्थसंकल्पात मुंबई रेल्वेबद्दल तरतूद?
Feb 1, 2017, 04:25 PM ISTअर्थसंकल्प 2017 वर तज्ज्ञांसहीत सखोल चर्चा
अर्थसंकल्प 2017 वर तज्ज्ञांसहीत सखोल चर्चा
Feb 1, 2017, 04:24 PM ISTनव्या टॅक्स स्लॅबमुळे तुमची किती बचत होणार, पाहा....
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी लोकसभेत आर्थिक वर्ष 2017-18 साठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळालाय, असं म्हणता येईल.
Feb 1, 2017, 02:33 PM ISTअर्थसंकल्प 2017 : राजकीय पक्षांच्या फंडांविषयी सर्वात मोठी घोषणा
देशात विविध राजकीय पक्ष स्थापन करून त्याद्वारे वेगवेगळ्या छुप्या दात्यांकडून फंड स्वीकारले जातात. यावरच लक्ष केंद्रीत करून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा काळा धंदा बंद करण्यासाठी काही बदल केलेत.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTपाहा, यंदाच्या अर्थसंकल्पानुसार तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार...
संसदेत अर्थसंकल्प 2017-18 मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सामान्यांना मोठा दिलासा दिलाय. सध्याच्या करप्रणालीमुळे चुकवेगिरी न करता प्रामाणिकपणे भरणाऱ्यांवर आणि पगारदारांवर टॅक्सचा भार पडत असल्याचं नमूद करत जेटली यांनी करप्रणालीत काही महत्त्वाचे बदल केलेत. तर तीन लाखांवरील रोख व्यवहारांवर बंदी घालण्यात आलीय.
Feb 1, 2017, 01:26 PM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात मुंबईसाठी विशेष घोषणा?
देशाचा अर्थसंकल्प आज जाहीर होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होतायत. या पार्श्वभूमीवर भाजपचं केंद्र सरकार मुंबईसाठी विशेष घोषणा करणार का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात आहे.
Feb 1, 2017, 09:39 AM ISTआज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह
आज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार ई अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादर होण्याबाबत घटनात्मक पेच निर्माण झालाय.
Feb 1, 2017, 08:04 AM IST