PHOTO: नववर्षाच्या स्वागतासाठी किंग खान अलिबागला रवाना; कॅमेरा दिसताच हुडीने लपवला चेहरा
Shahrukh Khan Photos: सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो हुडीने आपला चेहरा लपवताना दिसत आहे.
Dec 29, 2024, 06:40 PM ISTAlibaug News : धक्कादायक! अलिबागमध्ये रात्रीस खेळ चाले; एक फोन, S*X साठीच्या गोळ्या आणि...
Alibaug News : मुंबईहून काही तासांच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागकडे वीकेंडला अनेकांचेच पाय वळतात. पण, याच अलिबागमध्ये काय सुरुय माहितीये?
Aug 23, 2024, 11:16 AM IST
खवळलेल्या समुद्रात 'ते' 20 तास, हेलिकॉप्टरमधून मदतीला आले देवदूत...सुटकेचा थरार
RGD ALIBAG RESCUE : रायगडच्या अलिबागमध्ये तब्बल 20 तास खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांची तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. भरकटलेल्या बार्जवर अडकलेल्या खलांशाची हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक सुटका करण्यात आली.
Jul 26, 2024, 09:22 PM ISTविराट-अनुष्का पाठोपाठ बॉलिवूडची 'ही' हॉट अभिनेत्री झाली अलिबागकर; केली 2 कोटींची गुंतवणूक
Bollywoood's Hot Actress Become Alibagkar : बॉलिवूडची ही अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्या लग्झरी अपार्टमेंटमध्ये आधी भाडेतत्वावर रहायची आणि आता ती त्यांची शेजारी झाली आहे.
Jul 12, 2024, 10:42 AM ISTकोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?
Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates
May 22, 2024, 09:34 AM IST
हनिमूनसाठी महाराष्ट्रातली 'ही' रोमँटीक ठिकाणं असताना कशाला हवं मालदिव, व्हिएतनाम?
honeymoon places in maharashtra : मुंबई, पुणे किंवा तुम्ही जिथं आहात तिथून ही ठिकाणं फार दूर नाहीत.... पाहा काही किफायतशीर आणि तरीही सुरेख पर्याय
May 21, 2024, 01:39 PM ISTअमिताभही झाले अलिबागकर! विस्तीर्ण भूखंडाच्या खरेदीसाठी मोजली 'इतकी' किंमत
Amitabh Bachchan buys land in Alibaug : बिग बींनाही नाही आवरला अलिबागला जागा घेण्याचा मोह; चाहते म्हणतात, आता बिग बीसुद्धा म्हणणार 'कुछ दिन तो गुजारो अलिबाग मे!'
Apr 23, 2024, 10:18 AM IST
महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे चर्च; छत्रपती संभाजी महाराज अपयशी ठरले पण मराठ्यांनी जिंकला कोकणातील हा किल्ला
कोकणात अनेक किल्ले आहे. कोकमात असाच एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ला आहे. या किल्ल्यावर चर्च आहे.
Apr 6, 2024, 12:13 AM ISTमहाराष्ट्रातील अनोखा किल्ला, आसपास समुद्र नाही तरी नाव आहे सागरगड; शिवाजी महाराजांची दूरदृष्टी
अलिबाग जवळील सागरगड किल्ला. जाणून घेवूया किल्ल्याचे वैशिष्ट्य.
Mar 12, 2024, 11:30 PM ISTअलिबागच्या समुद्रकिनारी पर्यटकांच्या जीवाशी खेळ; भयंकर अपघाताचा Video पाहून धडकी भरेल
Alibaug News : सुट्टीच्या निमित्तानं शहराच्या नजीकचं ठिकाण म्हणून अलिबागला जाताय? पाहून घ्या तेथील समुद्रकिनाऱ्यांवर नेमकं काय सुरुये...
Jan 31, 2024, 11:05 AM IST
मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; विघ्नांची पूर्वसुचना पाहूनच घ्या
Mumbai Goa Highway News : कोकणातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी; परतीचा प्रवास सुरु करण्याआधी पाहून घ्या तुमच्या कामाची माहिती
Sep 25, 2023, 10:24 AM IST
आयुष्यातील शेवटचा पाऊस ठरला; अलिबागमध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी, एकाच दिवशी मृत्यू
अलिबागमध्ये दोन भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. वर्षा सहल या भावांच्या जीवावर बेतली आहे.
Jul 17, 2023, 09:04 PM ISTVirat Kohli- Anushka sharma आता अलिबागकर! पाहा आलिशान बंगल्याचे Inside Photos
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli Anushka Sharma) यांनी आता त्यांचा मोर्चा मुंबईपासून (Mumbai) हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागच्याची (Alibaug) प्रेमात असल्याचं म्हटलं जात आहे.
Nov 25, 2022, 10:40 AM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTरायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.
Dec 11, 2020, 08:38 AM IST