अॅक्शन

जेव्हा निर्मात्यांना होती अक्षयच्या अभिनयावर शंका

अॅक्शन पटांमध्ये झळकल्यानंतर अखेर.....

Nov 22, 2018, 09:19 AM IST

शतक ठोकल्यानंतर गेलने का केली 'ती' अॅक्शन

गेलसाठी आज आहे खास दिवस

Apr 20, 2018, 09:01 AM IST

अॅक्शनमध्ये युपी पोलीस, 48 तासात केले 15 एनकाऊंटर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 4, 2018, 10:21 AM IST

रिंकू राजगुरूच्या 'कागर'ची अॅक्शन सुरू!!

रिंकू राजगुरू या आपल्या गावच्या लेकीला बघायला झालेली गर्दी...

Jan 31, 2018, 07:29 PM IST

व्हिडिओ : अॅक्शन हिरो आणि लव्हर 'गुरु'!

अभिषेक बच्चनचा 'गुरु' तुम्ही पाहिलाच असेल... आता मराठीतही एक 'गुरु' येतोय... आणि या गुरुचा चेहराही तुमच्यासाठी काही नवीन नाही.

Jan 1, 2016, 12:38 PM IST

फिल्म रिव्ह्यू : ‘बँग बँग’ अॅक्शन आणि रोमान्सची खिचडी!

‘फॉक्स स्टार स्टुडिओ’च्या बॅनर... सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शन आणि विशाल शेखरचं संगीत... ही सगळी खिचडी शिजली होती ‘बँग बँग’ या सिनेमासाठी... पण, ही खिचडी थोडी कच्चीच राहिलीय.

Oct 3, 2014, 09:13 AM IST

‘गुलाब गँग’मध्ये माधुरी करणार ढुशूम-ढुशूम!

माधुरी दीक्षित ‘गुलाब गँग’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमातून माधुरीचा हटके लूक पहायला मिळणार आहे.

Sep 26, 2013, 09:30 AM IST

‘हॉट’ सनी लिऑन करणार आता ‘अॅक्शन’!

पॉर्न स्टार सनी लिऑनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. सनीच्या बॉलिवूडमधील हॉट एन्ट्रीनंतर आता ती अॅक्शन भूमिकेत आपलं नशीब आजमावणार आहे. दिग्दर्शक देवांग ढोलकीया यांच्या ‘टीना एंड लोलो’ या चित्रपटात सनी लिऑन मारापीटी करताना दिसणार आहे.

Aug 6, 2013, 10:48 AM IST

‘अॅक्शन बंद...’ सल्लूला डॉक्टरांचा सल्ला

अभिनेता सलमान खानची प्रकृती पुन्हा नाजूक अवस्थेत आहे. डॉक्टरांनी त्याला अॅक्शनपट करण्यास मनाई केली आहे.

Jun 26, 2012, 12:17 PM IST

सलमानची तब्येत बिघडली, नाही करणार अॅक्शन

कोट्यवधी तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सलमान खानची तब्येत सध्या बिघडली आहे. तब्येत बिघडल्यामुळे सलमानला मारधाडचे सीन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सलमानची न्युरोलॉजिकल समस्या पहिल्याच्या तुलनेत अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.

Jun 25, 2012, 07:13 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x