नागपूर | पायलट दीपक साठेंच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना
नागपूर | पायलट दीपक साठेंच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना
Aug 8, 2020, 06:35 PM ISTखरंच २५ कोटी देतोयस ?, ट्विंकलच्या प्रश्नाला अक्षयने दिलं हे उत्तर
अक्षय कुमार मोठ्या पडद्यावरचा नव्हे तर खऱ्या आयुष्यात देखील हिरो
Mar 29, 2020, 08:34 AM ISTआई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही, अक्षय कुमारचे भावनिक आवाहन
अभिनेता अक्षय कुमारचे २५ कोटींचे सहाय्य
Mar 29, 2020, 06:43 AM ISTमुंबई । मला जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलाची याचिका
राफेलवरुन पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. पण या राफेलचा विमानांशी काहीही संबंध नाही. तर राफेल नावाच्या एका मुंबईतल्या मुलाला भलतेच प्रश्न पडले आहेत. आई वडिलांनी मला न विचारताच का जन्माला घातले, असा त्याने सवाल उपस्थित केला आहे. त्यासाठी त्याने आई-वडिलांच्या विरोधात चक्क न्यायालयात धाव घेतली आहे. राफेल नावाचा एक मुलगा एक विचित्र याचिका दाखल केली आहे. मला न विचारताच आई वडिलांनी जन्माला का घातलं ? मी दुःख का म्हणून भोगू ?आई-वडिलांच्या आनंदासाठी माझा जन्म का, असे प्रश्न राफेलला पडले आहे.
Feb 7, 2019, 07:30 PM ISTमला जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलाची याचिका
राफेलवरुन पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. आई वडिलांनी मला न विचारताच का जन्माला घातले, असा त्याने सवाल उपस्थित केला आहे.
Feb 7, 2019, 07:29 PM ISTवृद्ध आई-वडिलांचा छळ केल्यास ६ महिने कारावास
जर कोणी वृद्ध त्यांच्या मुले, नातेवाईकांच्या त्रासाला सामोरे जात असतील तर, ते ट्रिब्यूनलमध्ये तक्रार करू शकतात.
May 12, 2018, 02:46 PM ISTअशा लोकांशी प्रेमाने वागा; अन्यथा, तुमच्यावर लक्ष्मी होईल नाराज!
म्ही जर तुमच्या वर्तनामुळे काही लोकांना अपमानीत किंवा दु:खी करत असाल तर, लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. जाणून घ्या कोण आहेत त्या व्यक्ती?
Jan 28, 2018, 10:10 PM ISTनाशिकच्या अनाथ जुळ्या जाई-जुईला थेट अमेरिकेतील मिळाले आई-वडील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 09:17 PM ISTआणि आई बाप अमेरिकेला गेले...!
अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!
May 30, 2017, 06:08 PM ISTप्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही वर्धा येथे घडली आहे. प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आई-वडीलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे.
Apr 19, 2016, 05:48 PM ISTआई-वडिलांपासून तरुणाई लपवतात या 5 गोष्टी
तरुण वयात मुले-मुली आपल्या पालकांकडून अनेक गोष्टी लपवतात.
Jan 14, 2016, 08:06 PM IST