महाराष्ट्रात ३३ उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा
विधानसभा निवडणुकीसाठी ३ हजार २३७ उमेदवार रिंगणात आहेत
Oct 20, 2019, 12:14 PM ISTहर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
हर्षवर्धन जाधव यांच्यावर कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल.
Oct 18, 2019, 12:55 PM ISTमोदींचे 'मिशन शक्ती' भाषण अडचणीत, निवडणूक आयोगाचे तपासण्याचे आदेश
नरेंद्र मोदी यांनी 'मिशन शक्ती'वर भाषण केले. हे भाषण आता मोदींना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2019, 11:51 PM ISTभाजपवर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका, निवडणूक आयोगाची नोटीस
केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस बजावली आहे.
Mar 27, 2019, 10:39 PM ISTसंभाजी भिडेंवर गुन्हा दाखल
...त्या आमदाराला त्याची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले होते.
Apr 13, 2018, 07:42 PM ISTमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 18, 2017, 10:16 AM ISTभाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची लेखी तक्रार
शिवसेना खासदार अनिल देसाई यांची भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे दोन्ही पक्षात अधिकच ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Feb 10, 2017, 06:10 PM ISTराज ठाकरे यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंगचा गुन्हा केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
Oct 12, 2014, 02:03 PM ISTपैसे घेऊन मतदान करण्याचं आवाहन...गडकरी अ़डचणीत
पैसे घेऊन मतदान करण्याचं आवाहन...गडकरी अ़डचणीत
Oct 6, 2014, 08:59 PM ISTप्रचारात राज्यपाल, आचारसंहितेचा भंग?
लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं राज्यपाल असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा फोटो प्रचारासाठीच्या पोस्टरवर वापरला आहे. आचारसंहितेचा भंग केला असल्यानं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे.
Apr 9, 2012, 03:20 PM ISTदेशमुखांनी केली आचारसंहिता भंग?
लातूर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना विलासराव देशमुख यांचे पूत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चानं केला आहे.
Apr 5, 2012, 01:05 PM ISTराहुल गांधींविरूद्ध गुन्हा दाखल
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याविरोधात प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. यामुळे कानपूरमधील त्यांचा रोड शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Feb 21, 2012, 08:05 AM ISTआचारसंहिता भंग : अजित पवार अडचणीत
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवार यांच्याकडे राज्य निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. पुण्यात विकासकामांच्या भूमिपूजनचा कार्यक्रम केला होता.
Jan 6, 2012, 01:43 PM IST