आजचे राशीभविष्य | सोमवार | १७ जून २०१९
मेष- आज नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. पण उत्पन्नाचा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. जूने त्रास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बचत आणि गुतंवणुकीचा विचार करू शकता. विचार कलेली कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनतीची गरज आहे.
Jun 17, 2019, 10:06 AM IST