दिल्ली आंदोलन : अण्णा हजारे यांचे भाजपला खरमरीत पत्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना खरमरीत पत्र (Anna Hazare's letter to BJP) लिहिले आहे.
Aug 29, 2020, 04:36 PM ISTदिल्ली निवडणूक निकालात लक्ष वेधून घेणारी दृश्य
दिल्ली निवडणूक निकालात आज लक्ष वेधून घेणारी काही दृश्य खास तुमच्यासाठी....
Feb 11, 2020, 01:43 PM ISTदिल्लीत काँग्रेस स्वबळावर, 'आप'शी चर्चा निष्फळ
दिल्ली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळाबर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 13, 2019, 08:35 AM ISTराम हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे देव - फारूक अब्दुल्ला
फारूक अब्दुला यांनी राम मंदीर प्रकरणी भाजपावर निशाणा साधला.
Feb 14, 2019, 07:41 AM ISTआम आदमी पक्षाच्या आमदाराला मारहाण प्रकरणी अटक
मुख्य सचिवांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जारवाल यांना अटक करण्यात आलीय.
Feb 21, 2018, 11:48 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत, अर्थमंत्री जेटलींकडे सर्वांची नजर
स. ११ वाजता अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरूवात होणार आहे.
Feb 1, 2018, 07:53 AM ISTआपच्या संजय सिंह यांचे वार्षिक उत्पन्न २२४ रुपये
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी आपल्या उत्पन्नाची माहिती दिली आहे.
Jan 5, 2018, 12:18 PM ISTसोनियांच्या कल्पनेतला आधार कार्डावरचा 'आम आदमी' गायब
काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेला आणि सोनिया गांधींची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या 'आधार कार्ड'च्या टॅगलाईनमधून आता 'आम आदमी' गायब झालाय.
Jul 2, 2016, 04:45 PM ISTदिल्लीमध्ये पहिले आम आदमी क्लिनिक
दिल्लीतील पिरागढी मदत छावणीत 'आप'ने पहिले आम आदमी क्लिनिक सुरू केले.या क्लिनिकमध्ये रूग्णांना उपयोगी अशा सगळ्या तऱ्हेच्या सुविधा असणार आहेत.
Jul 20, 2015, 02:45 PM IST`आम आदमी` आज मुंबई दौऱ्यावर...
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ते मुंबईत येत आहेत.
Mar 12, 2014, 09:44 AM ISTकेजरीवाल यांचा ‘जनता दरबार’ बरखास्त
नागरिकांमध्ये रिअल ‘नायक’ म्हणून स्वतःला सिद्ध करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जनता दरबार बंद केला आहे. शनिवारी जनता दरबार भरवून प्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी जाणून घेण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने जनता दरबार स्थगित करावा लागला होता.
Jan 13, 2014, 06:03 PM ISTआम आदमीला विसरलेला अर्थसंकल्प- मुंडे
आज लोकसभेत अर्थमंत्री चिदंबरंम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे महागाईला जन्म देणारा, आम आदमीला विसरलेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा हा अर्थसंकल्प असून यामुळे सर्व सामान्यांना आणखी महागाईला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
Feb 28, 2013, 08:29 PM IST