आमदार नितेश राणेंकडून 'सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल'ची घोषणा
कंटेनर थिएटरमध्ये यावर्षी पुन्हा एकदा ‘सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल २०२०’ (SNFF) चे आयोजन
Feb 22, 2020, 11:36 AM IST'शिवसेना-भाजप युती म्हणजे सत्तेसाठी नंगानाच' - आमदार नितेश राणे
युती कशासाठी झाली याचा खरा चेहरा आता समोर येतोय असेही ते म्हणाले.
Feb 21, 2019, 03:51 PM ISTघाटकोपर दुर्घटनेची 'पारदर्शक' चौकशी करा - राणे
घाटकोपर इमारत दुर्घटनेत १७ जणांचा नाहक बळी गेलाय. या घटनेची 'पारदर्शक' चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत चौकशी करणार, असल्याचे आश्वासन दिलेय, अशी माहिती राणे यांनी दिली.
Jul 26, 2017, 10:38 PM ISTआमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यावर मासा फेकून मारला
मालवणमध्ये मच्छिमारांच्या आंदोलनात आमदार नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवरच अरेरावी केल्याचा प्रकार उघड झालाय. यावेळी बाचाबाचीनंतर अधिकाऱ्यावर मासा फेकून मारला. त्यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला.
Jul 6, 2017, 02:40 PM ISTआमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
काँग्रेस आमदार नितेश राणे आणि अन्य दोघांविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी आणि घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
May 20, 2017, 07:50 AM ISTटोल नाका तोडफोड प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर आरोपपत्र दाखल
गोव्यातल्या धारगळ टोल नाक्यावर मारहाण आणि तोडफोड केल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांवर गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
May 5, 2017, 09:54 PM ISTनारायण राणे हे काँग्रेस सोडणार नाहीत : आमदार नितेश राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 08:25 PM ISTआमदार नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 01:39 PM ISTसिंधुदुर्गातील डंपर आंदोलन, आमदार नितेश राणेंना जामीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 10:00 AM ISTकणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने, नितेश राणे यांना अटक
सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे भात शासनाने खरेदी न केल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज शेतकरी आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेत. तर आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण होते.
May 27, 2015, 01:57 PM IST