INS विक्रमादित्यवर पहिल्यांदाच उतरलं स्वदेशी नेव्हल लाइट कॉम्बॅट एअरक्राप्ट
अरेस्टिर लँडिंग म्हणजे काय? जाणून घ्या...
Jan 11, 2020, 04:19 PM ISTभारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य
भारतीय नौदल... जगातल्या शक्तीशाली नौदलांपैकी एक... ब्लू वॉटर नेव्ही हा बहुमान मिळवलेलं जगातल्या मोजक्या नौदलांपैकी एक...
Dec 4, 2017, 10:34 PM ISTभारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 10:04 PM ISTआयएनएस विक्रमादित्यवर देखील यानिमित्त योगा
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. लोकांमध्ये यानिमित्त उत्साह पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यबाबत जगासमोर मत मांडलं होतं त्यानंतर २०१५ पासून २१ जून हा जगभरात योगा दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे.
Jun 21, 2017, 09:38 AM ISTआयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध
भारतीय नौदलातल्या ताफ्यातली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध होणार आहे. नौदलाच्या युद्धनौकांवर अशा प्रकारे एटीएम मशीन बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Jan 21, 2017, 01:34 PM IST'आयएनएस विक्रमादित्य'वर पंतप्रधान मोदींची लष्करप्रमुखांसोबत बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:16 AM ISTअखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल
खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
Nov 16, 2013, 10:43 PM IST