पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन 'K'
India vs Canada : खलिस्तान्यांनी (Khalistan activities) कॅनडामध्ये भारताविरोधात कारवाया सुरु केल्या आहेत. त्याला पाकिस्तानची (Pakistan) चिथावणी आहे. खलिस्तान्यांच्या आडून पाकिस्ताननं भारताविरोधात ऑपरेशन के सुरू केलंय. पाहुया काय आहे पाकिस्तानचं हे 'ऑपरेशन के'
Sep 26, 2023, 10:34 PM ISTभीमा कोरोगाव प्रकरणाचे धागेदोरे आता आयएसआयपर्यंत
भीमा कोरोगाव प्रकरणाचे धागेदोरे आता आयएसआय पर्यंत
Oct 14, 2020, 04:35 PM ISTHALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड, एटीएसची मोठी कारवाई
HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड करण्यात एटीएसला यश आले आहे. लढाऊ विमानांची माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे.
Oct 9, 2020, 04:43 PM ISTभारतीय लष्कर आणि शस्त्रास्त्रांची माहिती मिळवण्याचा पाकिस्तानी हेरांचा प्रयत्न
हेरगिरी करताना पकडलेले दोघेही जण पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित
Jun 1, 2020, 05:01 PM ISTभारत-चीन वादाचा लाभ उठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, असा रचतोय कट
भारत-चीन सीमा विवाद पाकिस्तान (Pakistan) पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहे. नव्याने दहशतवादी डोंगर घाटीतून घुसविण्याच्या तयारी करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
May 29, 2020, 02:45 PM IST'आयएसआय'कडून टेरर फंडिंग, सतनामधून तीन जणांना एटीएसकडून अटक
हे सर्व आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होते
Aug 22, 2019, 12:27 PM ISTभारतात दहशतवादी हल्ल्याची तयारी, आयएसआय आणि इसिसची गुप्त बैठक
आयएसआय जैश ए मोहम्मद आणि इसिसला जवळ करत असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाला दिला आहे.
Apr 29, 2019, 02:19 PM ISTबंदी घातलेल्या जमात - ए- इस्लामी संघटनेचे पाकिस्तान, ISI शी संबंध उघड
बंदी घालण्यात आलेली 'जमात ए इस्लामी' या संघटनेचा पाकिस्तान आणि 'आयएसआय'शी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहेत.
Mar 9, 2019, 05:25 PM ISTपुलवामा हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयचा हात- भारतीय सेना
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयचा हात- भारतीय सेना
Feb 19, 2019, 06:10 PM IST'आयएसआय'शी संबंधित दोघांना नागपुरातून अटक
या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती
Nov 10, 2018, 01:00 PM ISTएटीएसला मिळणार निशांत अग्रवालचा ताबा?
अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस ऐरोस्पेसमध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करीत होता
Oct 9, 2018, 11:04 AM ISTचलनातून बाद झालेल्या ५००, १००० रुपयांच्या नोटा पाकिस्तान करतंय खरेदी
तरिही अनेक ठिकाणी अद्याप ५००, १००० रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या जात आहेत
Jun 9, 2018, 11:03 AM ISTमोठा धोका : गोपनीय माहिती पाकिस्तानला, हवाई दल ग्रुप कॅप्टनला अटक
भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्याला हेरगिरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज शुक्रवारी अटक केली.
Feb 9, 2018, 10:54 AM ISTछोटा शकीलला कोणी मारलं दाऊदने की आयएसआयने?
दाऊदचे आणि छोटा शकीलचे संबंध बिघडून दोघेही स्वतंत्रपणे गॅँग चालवत असल्याचे रिपोर्ट होते.
Dec 21, 2017, 10:53 PM ISTमरीज को पैसे भेजने है, आयएसआयच्या कोडवर्डचा खुलासा
गेल्या दोन दिवसांत मुंबईत आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या दोघा एजंटना अटक करण्यात आलीय. जावेद आणि अल्ताफ अशी त्यांची नावं आहे. मुंबईत हेरगिरी करण्यासाठी ते कोडवर्डचा वापर कसे करायचे, याचा खुलासा एटीएस चौकशीत झालाय.
May 5, 2017, 08:39 AM IST