...तर अशा २ प्रकारे भारत पोहोचू शकतो सेमीफायनलमध्ये
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी आता भिडणार आहे. भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापासून श्रीलंकेने मार्ग थोडा कठीण करुन ठेवला आहे. पण भारत दोन प्रकारे उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो.
Jun 10, 2017, 07:58 PM IST११ वर्षांनंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू
केनियामध्ये २०००मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे भारतीय संघात पदार्पण करणारा युवराज सिंग तब्बल ११ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत पुनरागमन करतो आहे.
May 10, 2017, 08:23 PM IST