कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!
कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTलहान मुलांना लाडात जेवण भरवू नका, हा आहे धोका?
लहान मुलांना लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Jan 24, 2019, 10:32 PM ISTकच्चा पपई खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे
फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्चा पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्चा पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता.
Jun 5, 2018, 10:24 PM ISTतुटणार्या नखांना पुन्हा मजबूत करतील या खास टीप्स
आहारात काही पोषकघटकांची कमतरता निर्माण झाल्यास किंवा नेलपॉलिश रिमुव्हरमध्ये अॅसिटोनचे प्रमाण अधिकअसल्यास त्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. यामुळे नखं ठिसूळ होतात, पटकन तुटतात किंवा त्याचे पापुद्रे निघतात. म्हणूनच नखांना मजबुती देण्यासाठी ब्युटी एक्सपर्ट कुश लवानी यांनी दिलेल्या या टीप्स नक्की लक्षात ठेवा.
Oct 7, 2017, 08:34 PM IST