इमारतीचा भाग कोसळला

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

मुंबईत इमारत कोसळण्याचा सिलसिला सुरुच आहे. बुधवारी रात्री भुलेश्वर भागात एका इमारतीचा काही भाग कोसळल्याने ३ जण यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. पुरुषोत्तम नावाची ही इमारत दक्षिण मुंबईतील अत्यंत जुन्या अशा भुलेश्वर भागात आहे. 

Aug 11, 2016, 02:34 PM IST