सेक्स लाईफ सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त
ब्रिसबेनच्या आण्विक चिकित्सा केंद्राच्या अणू संशोधनकर्तांनी म्हटलं आहे, भारतात सर्वात जास्त प्रमाणात मेथीचं उत्पादन घेता येतं, मेथी पुरूषांच्या कामेच्छांमध्ये वाढ करण्यासाठी सक्षम आहे.
Aug 23, 2015, 09:00 AM ISTस्मरणशक्ती वाढीसाठी मेडिटेशन उपयुक्त
Nov 17, 2014, 09:29 AM ISTडायबिटीजसाठी उपयुक्त काय आहे?
भेंडी खाण्यासाठी जशी स्वादिष्ट आहे, तसेच त्यात जीवनसत्त्वाचे प्रमाण ही भरपूर आहे. भेंडीचं वनस्पती नाव एबेल्मोस्कस एस्कुलेंटस आहे.
Jul 6, 2014, 01:10 PM ISTबदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
एका संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.
Jul 2, 2014, 12:00 PM ISTरसरशीत आंबा आरोग्यासाठी खूप उपयुक्त
फळांचा राजा कोण तर... आंबा... सध्या बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळत असतात. माळदा, दशहरी, सफेदा अशा अनेक प्रकारचे आंबे असतात.
Jun 29, 2014, 01:32 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM IST