धोनीचं आयपीएलमधलं भवितव्य ठरलं, चेन्नईचा मोठा निर्णय
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत बीसीसीआयने नवीन करार केला नाही.
Jan 19, 2020, 03:10 PM ISTश्रीनिवासन यांच्या मुलीचा इतिहास, क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष
बीसीसीआयच्या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदावर पहिली महिला
Sep 27, 2019, 01:07 PM ISTस्पॉट फिक्सिंग : सट्टेबाज मयप्पन, राज कुंद्राच्या निकालाची उत्सुकता
आयपीएल - ६ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई चेन्नई सुपरकिंग्जचा टीम प्रिन्सिपल गुरूनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्या प्रकरणी सर्वौच्च न्यायालयानं दोषी ठरवलं होतं.
Jul 14, 2015, 11:31 AM ISTश्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे.
Jun 12, 2015, 02:36 PM ISTचेन्नई सुपरकिंग्स टीमची किंमत केवळ 5 लाख रूपये
आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिया सिमेंटने केवळ ५ लाखात चेन्नई टीम आपल्या सहयोगी टीमला विकून टाकण्याचा निर्णय घेतला.
Apr 24, 2015, 05:18 PM ISTIPL स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीनिवासनच्या चौकशीचे आदेश
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना धक्का दिलाय. आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
Apr 17, 2014, 04:21 PM IST`एचडीएफसी` अध्यक्ष दीपक पारिख आयपीएलचे विशेष सल्लागार
बीसीसीआई-आयपीएल चे अंतरिम अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी `हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)चे अध्यक्ष दीपक पारिख यांना `इंडियन प्रीमियर लीग`च्या सातव्या सत्रासाठी आपला विशेष सल्लागार म्हणून निवडलंय.
Apr 12, 2014, 02:42 PM ISTमुद्गल अहवालानं आवळला `मयप्पन`चा फास
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्याचा अहवाल सादर केलाय.
Feb 10, 2014, 05:07 PM ISTश्रीनिवासन यांना `बीसीसीआय`चे दरवाजे खुले!
एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआय अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं त्यांना पुन्हा एकदगा अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी हिरवा कंदील दाखवलाय.
Oct 9, 2013, 08:37 AM ISTश्रीनिवासनच होणार बीसीसीआयचे ‘सुप्रीमो’!
एन. श्रीनिवासन हेच बीसीसीआयचे पुन्हा सुप्रीमो होणार असून आता त्यावर केवळ शिक्कामोर्तब होण बाकी आहे.
Sep 28, 2013, 10:19 PM ISTश्रीनिवासन यांना निवडणूक लढण्याची परवानगी, पण...
एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक तर लढता येईल पण, अध्यक्षपदाची सूत्रं मात्र हाती घेता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठानं दिलाय.
Sep 27, 2013, 06:32 PM ISTस्पॉट फिक्सिंग : ‘क्लीन’ चीटसाठी केला होता अट्टहास!
एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआयमध्ये परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राजकुंद्रा यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
Jul 29, 2013, 10:31 AM ISTस्पॉट फिक्सिंग : राजीव शुक्ला यांचा राजीनामा
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही म्हणत हटून बसलेत. याचवेळेस आज राजीव शुक्ला यांनी मात्र आपल्या आयपीएल कमिशनर पदाचा राजीनामा दिलाय.
Jun 1, 2013, 07:20 PM ISTबीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा!
आयपीएल मधील मॅच फिक्सींग वरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन पद सोडण्यास तयार नाहीत, मात्र, बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
May 31, 2013, 08:52 PM IST‘मी असतो तर फिक्सिंग होऊच दिलं नसतं’
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आपलं मौनं सोडलंय. त्यासोबतच पवारांनी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणीही केलीय.
May 29, 2013, 07:24 PM IST