ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू पोटासाठी करतोय मोलमजूरी
स्पेशल ऑलिंम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स 2015मध्ये दोन सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूवर पोट भरण्यासाठी मोलमजूरी करण्याची वेळ आली आहे.
Dec 27, 2017, 01:03 PM ISTकलमाडींना ऑलिंपिक उद्घाटनास जाण्यास मज्जाव
कलमाडींच्या लंडनवारीला दिल्ली हायकोर्टानं मनाई केली आहे. कलमाडींची ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी म्हणजे देशासाठी शरमेची बाब होईल, असं कोर्टानं म्हंटलंय. देशाचं हित लक्षात घेत हा निर्णय दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.
Jul 25, 2012, 10:38 PM ISTआणि ते शेवटचे १०० दिवस.....
लंडन ऑलिंपिकच्या कांऊंटडाऊनला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. ऑलिंपिक सुरु होण्यास १०० दिवस राहिले आहेत. आणि सपूर्ण लंडन शहरावर ऑलिंपिकच्या रंगात रंगू लागला आहे. फक्त १०० दिवसांवर लंडन ड्रीम्स येऊन ठेपलं आहे.
Apr 19, 2012, 10:13 AM ISTऑलिंपिक आणि भारत...
अमर काणे
लंडन ऑलिंपिक आता काही दिवसांवर येऊन ठेपलंय...आणि पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय ती भारताला ऑलिंपिकमध्ये किती मेडल्स मिळेल याची...वास्तविक भारत क्रीडापटूंपेक्षाही क्रीडाप्रेमींचा देश ओळखला जातो..लिव्हिंगरुममध्ये बसून टीव्हीवर खेळ बघायचा. एखादी क्रिकेट मॅच वा टेनिस मॅचचा बघायची.
टीम इंडियाचं 'मिशन ऑलिंपिक'
दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी टुर्नामेंटमध्ये भारतीय टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं. या पराभवामुळे भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय करु शकलेली नाही. आता टीम इंडियाचे 'मिशन ऑलिंपिक क्वालिफायर' सुरु झाले आहे.
Dec 7, 2011, 03:01 AM IST