ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंक वनडे

अटीतटीच्या लढतीत लंकेची कांगारुंवर मात

होबार्ट वन-डेमध्ये श्रीलंकेनं अटीतटीच्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्सनं पराभव केला. या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये लंकेनं अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

Feb 24, 2012, 05:08 PM IST