ओव्हरकार्ट डॉट कॉम

ओव्हरकार्ट डॉट कॉमचा रेडमी नोट 4जी

उरलेला माल स्वस्तात विकणाऱ्या भारतातील पहिल्या ई-कॉमर्स कंपनी ओव्हरकार्ट (Ovrcart ) डॉट कॉमने पोर्टफोलियोत रेडमी 4जी नोट हा सहभागी करुन घेतला आहे. या नोटची किंमत 7,999 रुपये असून याच महिन्यात तो विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Apr 21, 2015, 04:39 PM IST